मिपा ठाणे कट्टा.. दिनांक १ ऑगस्ट २००९
💬 प्रतिसाद
(61)
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 07/30/2009 - 14:13
नवीन
ओसरी ढोसरी सगळं सगळं झालंय करून आणि ह्या पुढेही होत राहील
- Log in or register to post comments
स
संकेतजी कळके
गुरुवार, 07/30/2009 - 15:29
नवीन
येणार ना येणार. नक्की येणार.
- Log in or register to post comments
द
दिनेश५७
गुरुवार, 07/30/2009 - 15:40
नवीन
यायची खूप इच्छा आहे, पण....
कट्टा संपल्यावर घरी सोडायची काही व्यवस्था आहे का?
- Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे
Fri, 07/31/2009 - 19:17
नवीन
तात्या, ते कुठलंसं कलम विसरू नका हो ! नायतर कोणीतरी मिपाकर उर्वरीत रात्र पोलीस टेशनात काढायचा..
मिपा कट्ट्यास (ग्लास) भरभरून शुभेच्छा!
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 07/31/2009 - 20:58
नवीन
मोटर वाहन कायदा कलम १८५..!
आपला,
(आरोपी) तात्या.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 07/30/2009 - 16:31
नवीन
करा तिच्यामारी मज्जा!
फुल्टू दंगा करा दोस्ताहो :)
आम्ही काय येऊ नाय शकत ह्या टैमाला. पुढच्या वेळी जमवायलाच हवं. लक्ष्मी-केशवमधला चुकलेला हा दुसरा कट्टा :(
आता कायतरी करायलाच पायजे..इजा बिजा तिजा नको व्हायला.
अवांतरः आमच्या नावानं तिर्थ शिंपडायला आणि चखण्याचे चार दाणे काढून ठेवायला विसरु नका बरं ;)
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
गुरुवार, 07/30/2009 - 20:37
नवीन
खाओ, पीओ, मजे करो :)
- Log in or register to post comments
आ
आनंद घारे
Fri, 07/31/2009 - 13:57
नवीन
नेमक्या त्याच दिवशी आमच्याकडे वाशीला एक वेगळी जत्रा भरणार आहे. अनेक जुने दोस्तयार तिथे भेटणार आहेत, त्यामुळे मिपाच्या कट्ट्याला येता येणार नाही. माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
- Log in or register to post comments
अ
अजय भागवत
Sat, 08/01/2009 - 04:28
नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.
कट्ट्याच्या स्नेहसंमेलनातील मेन्युला दारु वर्ज्य असा नियम करावा अशी एक नम्र सुचना
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 08/01/2009 - 05:18
नवीन
कट्ट्याच्या स्नेहसंमेलनातील मेन्युला दारु वर्ज्य असा नियम करावा अशी एक नम्र सुचना
चांगली सूचना आहे. विनादारूचे कट्टेही भरवता येतील...
तात्या.
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 08/01/2009 - 05:30
नवीन
धमाल करा आणि झकासपैकी सचित्र वृत्तांत अपेक्षीत...
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2