Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक नवे गीत हवे आहे...

न
नानबा
Wed, 07/29/2009 - 17:41
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1644 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
पाषाणभेद गुरुवार, 07/30/2009 - 04:12 नवीन
रेडू वाले त्यांच्या पाशी आसल्येले गाने नुसते वाजीवत्या आन काय बी माहिती सांगत नाय. तेंन्ला ई मेल करा फोन करा काय बी सांगत नाय. रेडू वाले आपल्याला सेवा देत्यात तवा तेंनी आपली शंका सोडायला नको का? खाल्ल गान तर म्या सर्कारी रेडूवर आईकल आन म्या तेंन्ला विचारू विचारू कटाळलो. काय उलट टपाली ईमेल नाय. साध 'तुमची ईमेल मिळाली' आसली पोचपावती पन दिली नाय. फोन करू करू कटाळलो. सगळे एकदुसर्‍याक बोट दाखवीत्यात. तुमाल कोन तरी मदत करील बघा ईथ. माला पन एक गान पाहिजे व्हत, आपल्यापैकी कोनाला खाल्ल गान माहीत आसल तर सांगा ना राव. हे काव्य कुणाचे आहे ? वंदना विटणकर की कुणी ? हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.|| अधिकच हे मन हिरवे s s जवळी असता तू || हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.|| आन विसरलोच बर का प्रथम भौ, वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. हे प्रथम ल्याहायच विसर्लो. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 07/30/2009 - 04:02 नवीन
हा तर भयंकर रोमांचकारी कौल आहे. देवकाकांना याला चाल लावायला सांगितली पायजे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 07/30/2009 - 04:08 नवीन
सर समजलो नाही काही. जरा उस्तरून सांगाल का? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा