Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झोपडपट्टी?

ऋ — ऋषिकेश, गुरुवार, 07/30/2009 - 15:01

प्रतिक्रिया द्या
3438 वाचन

💬 प्रतिसाद (18)
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/30/2009 - 15:34 नवीन
अंतर्मुख करणारी कविता आहे. पण झोपडपट्ट्या चांगल्या का वाईट कळत नाही. :( जेव्हा पुण्यातली ४०% पाण्याची गळती या झोपडपट्ट्यांमधे दिलेल्या बेकायदेशीर नळजोडींमुळे होते तेव्हा झोपडपट्ट्या नसाव्यात असे वाटते. आणि फार कमी लोक असे असतात जे झोपडपट्ट्यांमधून शिकून वरती येऊन झोपडपट्ट्यांबाहेर पडायचा प्रयत्न करतात. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 07/30/2009 - 16:03 नवीन
माझ्या श्रीमंतीच्या खूणाच पुसल्या म्हणू कसा मला श्रीमंत मी? वा! खरंच अंतर्मुख करणारी कविता. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/30/2009 - 20:07 नवीन
वगैरे कसे म्हणावे कळत नाही; पण कविता फारच प्रभावी आहे हे नक्की! (अंतर्मुख)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 07/30/2009 - 23:19 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
स्वाती२ गुरुवार, 07/30/2009 - 23:48 नवीन
हम्म
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 07/31/2009 - 02:35 नवीन
सरेगमप जिंकल्यापासून चांगले लिहीतोस, ऋषिकेश वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Fri, 07/31/2009 - 03:03 नवीन
साधे प्रश्न आणि सोपी मांडणी (गुंतागुंतीची उत्तरे आणि अवघड निवाडा) मनाला भावली. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/31/2009 - 08:28 नवीन
प्रश्न सोपे दिसले तरी उत्तरं सोपी नक्कीच नसतात. अजूनही अनेक गोष्टी कळत नाहीत पण नकळतच कपडे विकत घेताना घासाघीस करते, पण भाजीवालीकडे तिने मागितलेले पैसे निमूटपणे देते. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
स
सहज Fri, 07/31/2009 - 08:40 नवीन
झोपडपट्टीवरुन एकदम भावुक झाल्यामुळे तुम्हाला नक्की काय प्रतिसाद द्यायचा लक्षात येत नाही आहे. श्रम करुन पैसे कमावणारे कष्टकरी जसे भांडीवाली, ड्रायव्हर, वॉचमन इं. रहाण्यायोग्य जागा नक्कीच मिळावी, झोपडपट्टी नाही असे नक्कीच वाटते. हा प्रश्न वेगळा आहे गुंतागुंतीचा आहे. झोपडपट्टी प्रकार चुकीचा वाटतो लो कॉस्ट हाउसिंग व सर्व नागरी सुविधा पैसे देउन पुरवणारी आवश्यक आहे. कविता अजुन लहान करता आली असती तर अजुन प्रभावी वाटली असती.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 07/31/2009 - 10:58 नवीन
सहमत ! माझेही मत झोपडपट्ट्या नसाव्यात असेच आहे. पण म्हणजे त्या सर्व लोकांना राहायला त्यापेक्षा चांगली सोय असायला हवी. (या प्रश्नावर नेहेमीच हॅम्लेट होणारा) विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विशाल कुलकर्णी Fri, 07/31/2009 - 10:57 नवीन
सहमत ! माझेही मत झोपडपट्ट्या नसाव्यात असेच आहे. पण म्हणजे त्या सर्व लोकांना राहायला त्यापेक्षा चांगली सोय असायला हवी. अवांतरः सरकारी कोट्यातुन अलॉट झालेली सोसायट्यामधली घरे भाड्याने देवुन पुन्हा नवी झोपडी उभारणार्‍यांबद्दल काय म्हणायचे? बरं, नुसते चांगले घर देवुन उपयोग नाही. उपजिविकेचा प्रश्न जर जिथल्या तिथेच राहणार असेल तर चांगले, चांगल्या वस्तीतले घर काय कामाचे? :-( (या प्रश्नावर नेहेमीच हॅम्लेट होणारा) विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 07/31/2009 - 10:34 नवीन
कविता छान आहे. पण प्रश्न गहन आणि अनेक पैलू असलेला आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 07/31/2009 - 11:56 नवीन
हं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टारझन Fri, 07/31/2009 - 10:46 नवीन
:(
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/31/2009 - 21:35 नवीन
झोपड्यांचा प्रश्न गहन आहे खरा...! वास्तववादी कविता... तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 07/31/2009 - 21:45 नवीन
आवडली कविता! प्रश्न न सुटणारा आहे.. त्यामुळे त्यावर भाष्य करत नाही! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 08/01/2009 - 04:40 नवीन
छान कविता. आणि योग्य जाणीव. >>झोपड्यांचा प्रश्न गहन आहे खरा...! >>माझेही मत झोपडपट्ट्या नसाव्यात असेच आहे. पण म्हणजे त्या सर्व लोकांना राहायला त्यापेक्षा चांगली सोय असायला हवी >>रहाण्यायोग्य जागा नक्कीच मिळावी, झोपडपट्टी नाही काही डेटा गोळा करतोय. त्यानंतर या विषयावर लेख लिहिणार आहे. >>नकळतच कपडे विकत घेताना घासाघीस करते, पण भाजीवालीकडे तिने मागितलेले पैसे निमूटपणे देते. साधारणपणे लोक वागतात त्याच्या बरोब्बर उलटे वागणे आहे. लोक रॉबॉक असे (किंवा तत्सम कोणतेही) नाव 'छापलेल्या' वस्तूला विचार न करता २-३ हजार रु (म्हणजे योग्य व्हॅल्यूपेक्षा ५००-१००० रु जास्त) सहज देतात. भाजीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी मात्र २-४ रुपयांवरून वाद घालतात. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 08/02/2009 - 16:26 नवीन
सर्वांचे प्रतिक्रीयांबद्दल आभार. अनेकांच्या मताप्रमाणे कविता कमी शब्दात अधिक परिणामकारक ठरली असती याच्याशी सहमत आहे. (उशीर आभार मानण्याने धागा विनाकारण वर येतोय त्याबद्दल क्षमस्व) ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ५६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा