Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ध्येय!

र — राघव, Sat, 08/01/2009 - 08:40

प्रतिक्रिया द्या
3833 वाचन

💬 प्रतिसाद (9)
म
मनीषा Sat, 08/01/2009 - 08:59 नवीन
प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा.. क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे! ... सुंदर !
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 08/01/2009 - 12:05 नवीन
अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही.. मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे! कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण) कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे! अप्रतिम! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 08/03/2009 - 21:28 नवीन
कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता) आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!! खास! अप्रतिम शब्द आणि अप्रतिम कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 08/03/2009 - 21:56 नवीन
कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 08/04/2009 - 01:29 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
अ
अनिल हटेला Tue, 08/04/2009 - 09:16 नवीन
सहमत...... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
श
श्रावण मोडक Tue, 08/04/2009 - 09:08 नवीन
बऱ्याच दिवसांनी?
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 08/04/2009 - 09:19 नवीन
कविता, अतिशय आवडली. 'मनातले सल रुजून आता, त्यांचा झाला मरवा रे' ही बोरकरांची अप्रतिम ओळ आठवली तिसरं कडवं वाचून.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/04/2009 - 14:41 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा