Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव ठाणे कट्टा...

स
संकेतजी कळके
Mon, 08/03/2009 - 04:55
🗣 61 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10751 वाचन

💬 प्रतिसाद (61)
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/03/2009 - 16:19 नवीन
वरील दोन्ही वृत्तांतांना 'बरं' असे उत्तर दिले जाईल. (जोडाक्षरे वाचवणारा) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ध
धमाल मुलगा Mon, 08/03/2009 - 16:28 नवीन
त्याच्यायला ह्या काटकसरीच्या!!! आता पुण्यात कट्टे करुन त्यांचे वृत्तांत टाकणारच नाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
क्रान्ति Mon, 08/03/2009 - 17:11 नवीन
आसू द्या मंडळी, आसं व्हायचंच! जागतिक मंदी सुरू हाय न्हवं! म्हून हितंबी शार्टकट. ;) फटू बगितले न्हवं समद्यांचे? मंग झालं तर! :) मानसानं कसं समादानी आसावं. :) क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
छ
छोटा डॉन Mon, 08/03/2009 - 16:30 नवीन
>>वरील दोन्ही वृत्तांतांना 'बरं' असे उत्तर दिले जाईल. हम्म्म्, असल्या शिष्ठ आणि उच्चभ्रु उत्तर कम प्रतिसादांना सोज्वळपणे "अनुल्लेखाने" मारले जाईल व योग्य तो संदेश दिला जाईल ... ------ (अनुल्लेखाच्या मौनातला ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/04/2009 - 08:40 नवीन
'कट्टा' म्हणण्यापेक्षा 'भेट' म्हणा अडीचच्या ऐवजी दोन अक्षरांवर भागेल! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
य
यशोधरा Mon, 08/03/2009 - 16:34 नवीन
>>बेंगलोरच्या कसल्याही समारंभ / कट्टा / भेटिगाठी / ओसर्‍या / ढोसर्‍या ह्यांचा वॄत्तांत "झाला/झाल्या" तेवढा तरी कशाला द्यायचा? काय म्हणता डानभाव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Mon, 08/03/2009 - 16:40 नवीन
ते ही खरंच म्हणा, तेवढा तरी कशाला द्यायचा म्हणतो मी. ह्यावर एक सविस्तर "उहापोह" व्हावा अशी मी विनंती करतो. स्वगतः आता एक जरी प्रतिसाद लिहला तर आज "तडिपारी" नक्की ... ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/04/2009 - 09:32 नवीन
सविस्तर प्रतिसादरूपी उहापोहाच्या अपेक्षेत! (तडीपार) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 08/04/2009 - 11:43 नवीन
*उहापोह करण्यासाठी जागा राखुन ठेवत आहे*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ह
हरकाम्या Tue, 08/04/2009 - 08:30 नवीन
एकदा पुण्यात होउ द्या राव. लै आतुरतेने वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 08/04/2009 - 10:31 नवीन
कट्ट्याला उपस्थित मिपाकरांपैकी - १) नियमित लेखन करणारे - सुमारे ५०% २) लेखन नसले तरी नियमित प्रतिसाद देणारे / क्वचित लेखन करणारे - सुमारे २५% ३) निव्वळ वाचनमात्र - सुमारे २५% Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा