Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदोळा

श — शरदिनी, Wed, 08/05/2009 - 06:35

प्रतिक्रिया द्या
11534 वाचन

💬 प्रतिसाद (37)
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 08/05/2009 - 06:39 नवीन
! - टिंग्या
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 08/05/2009 - 10:24 नवीन
. +++ मला मराठी येत नाही हे तुमची कविता वाचून मला लगेच समजले :(
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Wed, 09/02/2015 - 19:28 नवीन
मला मराठी येत नाही हे तुमची कविता वाचून मला लगेच समजले :( सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/05/2009 - 10:43 नवीन
¿ ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 08/05/2009 - 10:47 नवीन
स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने काही काव्य असेल असे वाटले पण बियर दिवसाचा असर असा आहे की तुझा फ़सफ़शीत उत्साह जणू तेजतर्रार.... आणि एकटाच डोलणारा वाचुन गडबड होतीय असे वाटले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 08/05/2009 - 11:40 नवीन
कविता जराही म्हणजे जराही समजली नाही हो! प्लीज, आमच्याकरता केव्हातरी साधी सोप्पी कविताही लिहा ना! आपला, (रडकुंडीला आलेला) तात्या.
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 08/05/2009 - 12:14 नवीन
तुझा फ़सफ़शीत उत्साह जणू तेजतर्रार गोक्षुरादि गुग्गुळ संहत नायट्रिक आम्लात हे म्हणजे बीयर आहे हे समजले (१ तास लागला ) * आणि एकटाच डोलणारा सचिंत हिंदोळा हा म्हणजे पिलेला... पियक्कड आहे .. माझ्या सारखा डोलकर (समजायला १ तास लागला) * तप्त अग्निवर्षा सुप्त जनगणना भावविभोर कंकणराणा ह्याचा पण अर्थ लागला आहे पण जो तुम्हाला अभिप्रेत आहे तोच मला समजला की तुम्हाला जो समजला आहे तो तुम्ही जसे संमजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो मला समजला हे समजायला काही मार्ग नाही पण थोडे फार मला समजले आहे (समजायला लागलेला कालावधी १.३० तास ) पुर्णं बियरचा बट्टाबोळ ;) =)) +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/05/2009 - 12:07 नवीन
'झुलवू नको हिंदोळा' हे गीत 'उमज पडेल तर' या शीर्षकाच्या चित्रपटात असण्यामागच्या योगायोगाचा आज उलगडा झाला :) [कृ. ह. घे.]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/05/2009 - 12:17 नवीन
हा नंदन पौर्णिमेच्याच दिवशी अशा तुफान कमेंट्स करत आहे, काहीतरी गोम आहे यात! असो. कविता समजून घेण्याचा माझा आणखी एक प्रयत्न निष्फळ ठरला. पण ते टणत्कार, ढसढसा, कंकणराणा, फसफशीत, गोक्षुरादि गुग्गुळ, संहत नायट्रिक आम्ल वगैरे "नादमय" पण हार्श शब्दांचा वापर फारच आवडला. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मुक्तसुनीत Wed, 08/05/2009 - 17:49 नवीन
'झुलवू नको हिंदोळा' हे गीत 'उमज पडेल तर' या शीर्षकाच्या चित्रपटात असण्यामागच्या योगायोगाचा आज उलगडा झाला हॉहॉहॉहॉहॉहॉ जबर्‍या ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
य
यशोधरा Wed, 08/05/2009 - 18:50 नवीन
नंदन! _/\_ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मिसळभोक्ता Wed, 08/05/2009 - 19:45 नवीन
'झुलवू नको हिंदोळा' हे गीत 'उमज पडेल तर' या शीर्षकाच्या चित्रपटात असण्यामागच्या योगायोगाचा आज उलगडा झाला नंदनराव, आ ड वा ! बाकी कविता अर्थगर्भ आहे. पूर्ण कळली. (कुठल्या तरी डे चा परिणाम असावा.) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
N
Nile Wed, 08/05/2009 - 21:33 नवीन
=)) =)) =)) =)) क्या बात है! सुप्प्प्पर! बाकी, कवितेतलं आपल्याला काय कप्पाळ कळत नाही त्यामुळे 'नो कॉमेंट्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ट
टारझन Wed, 08/05/2009 - 12:07 नवीन
कविता काळजाला भिडली !! शब्द न शब्द हृदय हेलावून गेला !! वृत्त वगैरे व्यवस्थित जमली आहेत , कटाक्षाने पाहिल्यास कळते की कविता काय डोळ्यांसमोर ठेवून लिहील्ये ! ठँक्स !! जियो शरदिनी -(शर्दिन्श्रीचा फॅन) टार्‍या
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 08/05/2009 - 12:19 नवीन
पुर्ण कवितेचा शक्यतो हा अर्थ आहे की, कडवं -१ एक पार अडवा झाला आहे (काम धंद्यातून ) कडवं -२ घरातल्या सुखाला ही मुकला आहे. कडवं -३ त्याला फक्त बीयरचाच आसरा आहे. कडवं -४ कडवं १ व कडवं २ च्या अडचणीवर त्याला उपाय सापडला आहे. कडवं -५ आता तो मुक्त आहे त्याला काहीच अडचण नाही आहे.. कारण त्याला चढली आहे ;) कडवं -६ राजे अडवा पडला आहे.... उचला कुणी तरी राव =)) +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 08/05/2009 - 14:04 नवीन
वा ! मस्त !! सुरेख , असेच लिहित रहा ! Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 08/05/2009 - 15:24 नवीन
असेच म्हणतो. वेड्यावाकड्या कमेंट्सनी हिरमुसुन जाउ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
क
कालिन्दि मुधोळ्कर Wed, 08/05/2009 - 15:20 नवीन
तुमचा शब्दांचा खेळ आणि विरोधाभास असणारे अर्थ/ध्वनींची एकत्र गुंफण खास असते (जरी त्यामुळे कधी कधी आशय झाकोळला गेला तरी). लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 08/05/2009 - 15:29 नवीन
मी बर्‍याच वेळा वाचूनही कविता कळली नाही. ही अर्थातच पहीली वेळ नाही. चकलीच्या सोर्‍यातून शेवटी शेवटी जसं पडतं असं शेवटचं कडवं का असतं बरं ?
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 08/05/2009 - 15:31 नवीन
बास काय राव..... आम्ही हे त्यांना पहिल्या दिवसापासून सांगतो आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
आ
आनंदयात्री Wed, 08/05/2009 - 15:32 नवीन
>> चकलीच्या सोर्‍यातून शेवटी शेवटी जसं पडतं असं शेवटचं कडवं का असतं बरं ? आणी तिच नेमकी खासियत वाटली .. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
न
नीधप Wed, 08/05/2009 - 15:41 नवीन
खूप प्रयत्न केला पण काहीही समजलं, उमजलं, पोचलं, भिडलं, नडलं नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 08/05/2009 - 16:11 नवीन
तुमची कविता नेहमी वाचतोच.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 08/05/2009 - 16:19 नवीन
कविता वाचली. नेहमी प्रमाणेच समजली नाही. पण वाचायला चांगली वाटली. पंचाक्षरी विचित्रशब्द योजनेचा या कवितेतसुद्धा अभाव वाटला. तसे शब्द वाचायला मजा वाटते. आणि तुम्ही तयार केलेले शब्द खरेच खास असतात. पु ले शु. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 08/05/2009 - 18:57 नवीन
में दू ला मुं ग्या आ ल्या. चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 08/06/2009 - 08:08 नवीन
सर्वांगाला झीणझीण्या आल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
म
मिसळभोक्ता गुरुवार, 08/06/2009 - 08:11 नवीन
झाले झाले.. बावन्न झाले... -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
श
श्रावण मोडक Wed, 08/05/2009 - 19:21 नवीन
'हुच्च' रचना, त्यावरचे प्रतिसाद, त्यावरचेही प्रतिसाद, त्यावरचेही....
  • Log in or register to post comments
_
_समीर_ Wed, 08/05/2009 - 21:41 नवीन
तुम्ही कविता शिकायला ग्रेस ह्यांच्याकडे जाता का हो?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 08/05/2009 - 22:36 नवीन
एवढ्या कविता कवयत्रीने प्रसिद्ध केल्या पण त्यांवर काही खुलासा केलेला नाही. कविता जर ज्यांच्यासाठी प्रसारीत करतो त्यांना समजत नसेल व त्यांना विचारूनही कवयत्री समजवून देत नसेल तर ही त्या वाचकांची उडवलेली खिल्ली आहे असे मला वाटते. ईतक्या दुर्भोध कविता वाचतांना जर मेंदुचा भुगा होत असेल वरती त्या समजुन घेण्यात जर अनंत यातना होत असतील तर या पुढे असले काव्य वाचणे म्हणजे एखादे मुक्तहस्त चित्र पाहण्यासारखे आहे. पुर्वी काही कवींच्या कवीता दुर्बोध वाटत असे त्या काळी एकमेकांशी संपर्क एवढा वेगात नसल्याने कविला लोक प्रत्यक्ष विचारू शकत नसत व विचारले तरी सांगण्याची जरूरी भासली नसावी. या कवयत्रीला अनेकांनी विचारुनही त्याची दखल दिली नाही. माझा आक्षेप कवयत्री वा कवितेवर नाही पण ती समजून घेण्यावर (की देण्यावर ?) आहे. कवयत्री कविता समजुन देण्याची तसदी घेईल का? अन्यथा आपल्या कविता आपल्यासाठीच असल्याचा आमचा समज होईल. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर गुरुवार, 08/06/2009 - 03:42 नवीन
कवयत्री कविता समजुन देण्याची तसदी घेईल का? अन्यथा आपल्या कविता आपल्यासाठीच असल्याचा आमचा समज होईल.
मकबुल फिदा हुसेन आपले घोडे कुणाला समजवून देतो का? गॉगने सूर्यफुलांवर समग्र विवेचन केले होते का? अहो, कलाकारांचे असेच असते. आपण मर्त्य मानव असल्या कलाकृतींमधे अर्थ वगैरे शोधत बसतो. कलाकाराला काय त्याचे? तो कलेच्या धुंदीत असतो ;) शरदिनी बै, तुम्ही लिहित राहा हो... बिनधास्त... बाकी, तुम्ही संस्कृतात लिहियाचा का हो? चुकून मराठीकडे वळल्या सारख्या वाटता म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/06/2009 - 04:16 नवीन
शरदिनी बै, तुम्ही लिहित राहा हो... बिनधास्त...
खरं आहे. वाचक कोण लागून गेले आहेत की त्यांना तुम्ही एका ओळीचाही खुलासा करायची गरज आहे?! तुमच्यासारख्या महान व शब्दगूढ कवयत्रीने वाचकांना फाट्यावर मारून लिहीत राहणे हेच उत्तम! :) आम्ही वाचू आणि काहीही न समजल्याचा आनंद घेऊ. एखादी गोष्ट समजल्यावर जसा आनंद होतो तसा तो एखादी गोष्ट काहीही न समजल्यामुळेही होऊ शकतो/होतो, हे आम्हाला तुमच्या कवितांनीच शिकवले! :) आपला, (अज्ञानात सुखी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
स
समंजस गुरुवार, 08/06/2009 - 06:57 नवीन
पुर्ण सहमत................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पाषाणभेद गुरुवार, 08/06/2009 - 04:23 नवीन
खरय आपल म्हणण. पण कविता ज्यांच्यासाठी प्रसारीत करतो त्यांना समजत नसेल व त्यांनी विचारूनही कवयत्री समजवून देत नसेल तर त्याचे काय? गॉगने कदाचीत त्याच्या जवळच्यांजवळ विवेचन केलेही असेल कदाचीत? आपल्यापर्यंत आले नाही ते एवढेच. आणि मकबुल फिदा हुसेन च्या कलाकारीत (??) घोडे आहेत हे समजतात की! "माझा आक्षेप कवयत्री वा कवितेवर नाही पण ती समजून घेण्यावर (की देण्यावर ?) आहे. " असे मी वरती लिहीलेलेच आहे ते आपण वाचा. त्यांची कविता कलाकार म्हणुन योग्य आहेच. पण ती कलाक्रुती काहीतरी समजली तरच आपण त्या अमुर्ततेचा आनंद घेवू शकू. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
प
पॅपिलॉन गुरुवार, 08/06/2009 - 07:43 नवीन
आपले आयुष्य हे सुख आणि दु:ख, उत्साह आणि नैराश्य, क्रौर्य आणि शांतता ह्यादरम्यान कायम हेलकावे घेत असते. त्या हेलकाव्यांचे वर्णन करणारी ही कविता अतिशय सुंदर. प्रेरणा समिधा यांची एकत्र भावधुम्मस वा. सुरेख अविष्कार सचिंत हिंदोळा यातील हिंदोळ्याला दिलेला सचिंत हा शब्द खूप आवडला. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments
श
शरदिनीआप्त Wed, 09/02/2015 - 18:53 नवीन
बरीच वर्ष ऊलटली ... अजुन समजली नाही!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Wed, 09/02/2015 - 18:58 नवीन
हे काय आहे?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा