आणि एकटाच
डोलणारा
अती आनंदे
डांबिस पिवळा!!!
हे मात्र खरे आहे. कविता फक्त तुम्हालाच कळली आहे त्यामुळे तुम्ही डोलकर.बाकी आम्ही अजुन डोस्क खाजळत बसलो आहे. =))
वेताळ
असेच म्हणतो पिडांकाका!! जबरदस्त!.. =D>
अवांतरः
तात्या: त्या ओबामाला मूळ कविता वाचायला द्यावी म्हणतो. <:P
पिडांकाका: का रं सायबा.. कविता समजून घ्यायला तुला इतक्या दूर जायची काय गरज? :B
तात्या: छ्या:.. त्याला फक्त भारताची ताकद दाखवायची होती. ही फक्त एक कविता वाच.. नाय झीट येऊन पडला तर सांग म्हणावं..!! ते तालिबान, मंदी वगैरे सगळं पचवायची ताकद भारतात आहे असे आम्ही म्हणतो ते काय उगाच नाय काय.. अशा-अशा कवितांचे घडे रिचवलेत आम्ही.. अजून काय प्रूफ पायजे म्हणावं आमच्या ताकदीचे??? B) :D
(असमंजस) राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
आम्ही मराठी संकेतस्थळांवरील अनेक काकांना नडलो आहे. डोंबिवली, नॉर्थ कॅरोलायना, ठाणे, शॅण होजे, मलेशिया, एवढेच नव्हे तर हल्ली सिंगापूर सुद्धा. पण आपला काका एकच. सिटी ऑफ एंजेल्स मधला.
जियो काका...
काका न तू कैरिणी (छोटी कैरी)..
-- मिसळभोक्ता
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी