कसाबाला राखी बांधून घ्यायची आहे म्हणे
💬 प्रतिसाद
(15)
ए
एक
गुरुवार, 08/06/2009 - 00:52
नवीन
येतील सुद्धा काहीजणी खरी राखी बांधायला (मानवता वगैरे गात) आणि अश्या कोणी आल्यातर त्या कश्या बरोबर आहेत हे सांगणार्या चर्चा सुद्धा होतील...
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 08/06/2009 - 00:57
नवीन
च्यायला ह्या लोकांच्या! कसाबचं हागलं मुतलं कशाला पेपरात छापतात भो*** &#^#&@(.
- Log in or register to post comments
श
शाहरुख
गुरुवार, 08/06/2009 - 01:07
नवीन
हेच म्हणतो..
उद्या (अॅक्च्युअली आजच) तो म्हणेल मला भरपूर तुप घालून नारळीभात खायची इच्छा झालीय की आलीच त्याची बातमी.
- Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे
गुरुवार, 08/06/2009 - 06:12
नवीन
माझे पण हात शिवशिवतायत.. त्याचा गळा दाबायला...
*@!$@!$*
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 08/06/2009 - 07:31
नवीन
गांधीवादाचा विजय आहे हा !
;)
- टारंत्री
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर सातव
गुरुवार, 08/06/2009 - 12:06
नवीन
उद्या आपले महेश भट साहेब कसाब वर पण एखादा चित्रपट काढतील
आणि त्याचे जाहीर समर्थन पण करतील अभिव्यक्ती स्वातंत्र्या च्या नावाखाली!
जय हिंद जय भारत.
- Log in or register to post comments
व
वडापाव
गुरुवार, 08/06/2009 - 12:13
नवीन
भारतीयांनाच मारून भारतातच सेलिब्रेटी झालाय हा हलकट
आपला नम्र,
वडापाव
भारतीय लोकशाहीतील असामान्य नागरिक
- Log in or register to post comments
D
dineshpalkar
गुरुवार, 08/06/2009 - 12:15
नवीन
त्याला राखीने फाशी द्या. साला तोपण पाप आहे. राखीचा अपमान,पण त्या मुर्खाचा का म्हणुन एइकतात मा *@!$%*^@!$*!@#$%^&*()_ला
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 08/06/2009 - 12:24
नवीन
कसाब ला तात्याच्या ताब्यात द्या...तात्या त्याला बरोबर फाट्यावर मारतील ;)
चुचु
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 08/06/2009 - 12:27
नवीन
वा .. काय शब्द लिहीलाय !! काळजाला भिडला हा शब्द !! खत्तरणाक !
०- (स्वातंत्र्यसेनानी) टारझन
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 08/06/2009 - 12:41
नवीन
<<<हलकट कसाबाला राखी बांधून घ्यायची इच्छा आहे.>>>
बा॑ध की म्हणा राखी...जी राखी बा॑धल तिच मारल की त्याला..ए पण राखी तर गेली म्हणतात
सू हा स...
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/06/2009 - 16:44
नवीन
चला, कसाबचा आणखी एक डाव सफल झाला. मिपावरही लगेच धागा आला ...
Any publicity is good publicity!
अदिती
- Log in or register to post comments
र
रम्या
Fri, 08/07/2009 - 10:13
नवीन
कालचीच बातमी, उज्वल निकम यांनी दिलेली. कसाबने त्याला देण्यात आलेले जेवण कचर्याच्या डब्यात टाकून मटण बिर्याणीची मागणी केली !! या बद्दल न्यायाधीशांनी त्याला असं वागू नकोस अशी समज दिली!!
धन्य तो कसाब आणि धन्य आपली न्यायव्यवस्था!!!
आता बोला!
आम्ही येथे पडीक असतो!
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 08/07/2009 - 12:10
नवीन
अर्रे बा प रे !! एवढा कडक शब्दांत दम भरला ? माझी तर दातखिळीच बसलिये !@!
- Log in or register to post comments
ब
बाप्पा
Fri, 08/07/2009 - 11:18
नवीन
गांधी असते तर त्याची ही ईच्छा देखिल पुर्ण झाली असती. आणी त्याला सोडुन सुध्धा दिले असते.
-- बाप्पा लंबोदर.
- Log in or register to post comments