काहीच्या काही...
💬 प्रतिसाद
(3)
आ
आशिष सुर्वे
गुरुवार, 08/06/2009 - 14:12
नवीन
ळा ळा.. ळा ळा..
(खरे तर्र मला ''वा वा..'' म्हणायचे होते.. पण तोंडात 'वा' चा पुरता 'ळा' झाला ओ!.. काय, ळळाले ना?.. माफ करा.. कळाले ना?)
काही म्हणा, वाचताना मज्जा आली!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 08/06/2009 - 14:18
नवीन
हे वाक्य काळजाला भिडले !
खालिल चारोळी .. आमच्या गुरू शरदिनी दिदींना समर्पीत :-
आला आला बोळा,
धरा ,पकडा, पळा,
येडा की खुळा,
महात्मा गांधी की जय !!!
- आंबेचोख्ता
आंब्यांच्या अधिक माहितीसाठी आम्हाला भेटा !
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 08/06/2009 - 14:36
नवीन
मे लो !!!
=)) =)) =)) =))
इथं महात्मा कुठुन आलं बाबा? _/\_ =)) =))
टार्या, फोकलीच्या, सुधार लेका कधीतरी...कायतरी लिहितो आणि आम्हाला ठसके लागतात...साल्या चचलो ना मी तर तुझ्यावर हायकोडतात केसच टाकीन!
- Log in or register to post comments