Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवाळीची पहाट

फ — फ्रॅक्चर बंड्या, Fri, 08/07/2009 - 10:30

प्रतिक्रिया द्या
2068 वाचन

💬 प्रतिसाद (8)
द
दशानन Fri, 08/07/2009 - 15:05 नवीन
ती नुकतीच नाहलेली, ओलेत्या केसांनी तुळशीवृंदावनासमोर उभी, तिच्या हातात पुजेचे ताट, ताटात निरांजन तिच्या चेहर्‍यावर पडलेला निरांजनचा प्रकाश , त्या प्रकाशाने नाहुन तिचा चेहरा सोनेरी झालाय , अजुनच खुललाय , अजुनच सुंदर दिसत आहे माझी सोनपरी..शब्दच नाहीत वर्णन करायला कपाळावरचे कुंकु थोडेसे फिसकटले आहे पण का कोणास ठाउक ते व्यवस्थित नाहीये करायचे मला तशीच ती सुंदर दिसते आहे क्या बात है ! खुप सुंदर ! आवडलं भाउ ! *** मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Fri, 08/07/2009 - 15:49 नवीन
पहाटेच दिवाळी करावीशी वाटायला लागली आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/07/2009 - 15:51 नवीन
लयं भारी... :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Fri, 08/07/2009 - 19:10 नवीन
ती नुकतीच नाहलेली, ओलेत्या केसांनी तुळशीवृंदावनासमोर उभी, तिच्या हातात पुजेचे ताट, ताटात निरांजन तिच्या चेहर्‍यावर पडलेला निरांजनचा प्रकाश , त्या प्रकाशाने नाहुन तिचा चेहरा सोनेरी झालाय , अजुनच खुललाय , अजुनच सुंदर दिसत आहे माझी सोनपरी..शब्दच नाहीत वर्णन करायला कपाळावरचे कुंकु थोडेसे फिसकटले आहे पण का कोणास ठाउक ते व्यवस्थित नाहीये करायचे मला तशीच ती सुंदर दिसते आहे एक नंबर आहेत या ओळी....जीयो मेरे लाल...
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Mon, 08/10/2009 - 09:56 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/15/2009 - 21:09 नवीन
सुंदर कविता.... तात्या.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Mon, 08/17/2009 - 16:55 नवीन
धन्यवाद तात्या
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 08/17/2009 - 17:31 नवीन
आवडली रे दिवाळीपहाट !! बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा