Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

|| गीत अभिमानाचे स्फुरु दे ||

म — मनीषा, Fri, 08/07/2009 - 10:43

प्रतिक्रिया द्या
4683 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विमुक्त Fri, 08/07/2009 - 12:00 नवीन
भारीच....
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 08/07/2009 - 13:53 नवीन
छान ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 08/07/2009 - 14:05 नवीन
कविता चांगली आहे. कडव्याच्या शेवटच्या 'दे' ह्या शब्दामुळे, मला कवी यशवंतांच्या ' वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती . . . . कवितेची आठवण आली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/07/2009 - 15:31 नवीन
पाप नाचते उन्मादाने धुंद होत आपुल्या बळाने अमानुष त्या क्रौर्याचा नाश पुण्याला करू दे || छान कविता. :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/07/2009 - 16:06 नवीन
एक उच्च दर्जाची कविता वाचल्याचा आनंद झाला... तात्या.
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 08/07/2009 - 16:10 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 08/08/2009 - 05:28 नवीन
खूप छान कविता. एकदम मस्त!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पॅपिलॉन Sat, 08/08/2009 - 07:48 नवीन
समयोचित, चांगली कविता. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 08/08/2009 - 08:48 नवीन
चांगलंय. राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 08/09/2009 - 05:02 नवीन
सुरेख कविता
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Mon, 08/10/2009 - 09:48 नवीन
जबरदस्त कविता !
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 08/11/2009 - 13:53 नवीन
आव्हान असे दश-दिशांना अजिंक्य आमुची विजिगीषा बेभान अनावर आवेगाला साथ धैर्याची मिळू दे || अप्रतिम कविता! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा