Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी पंचलाईन - मदत करा.

न
नीलकांत
Sat, 08/08/2009 - 11:37
🗣 66 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
18018 वाचन

💬 प्रतिसाद (66)
न
नम्रता राणे Mon, 08/10/2009 - 13:05 नवीन
मराठा गडी यशाचा धनी. लष्कर्-ए-शिवबा.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Mon, 08/10/2009 - 13:52 नवीन
रायगडावर शिवमुद्रा छापलेले t shirt मिळतात काळ्या रंगाचा t shirt आणि पिवळ्या रंगामधे शिवमुद्रा मस्त आहे तो t shirt पुण्यात कुठे मिळेल का ?
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 08/10/2009 - 14:17 नवीन
मागे एक गाणं ऐकलं होतं... तेच वापरलं तरी चालेल वाटते... महाराष्ट्रभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमुची | महावंदनीय, अति प्राणप्रिय, ही माय मराठी आमुची || -अनामिक
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 08/10/2009 - 14:26 नवीन
१. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा २. बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ३. गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे (महाराष्ट्रगीतातील पहिले कडव्यातील ३ ओळी) ४. हर हर महादेव ५. जय भवानी जय शिवाजी (महाराष्ट्रप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments
न
नियती Tue, 08/11/2009 - 09:01 नवीन
असा महिलानकरिता उपक्रम करायचा असल्यास?????
  • Log in or register to post comments
म
मि माझी Tue, 08/11/2009 - 09:51 नवीन
व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||
  • Log in or register to post comments
म
मि माझी Tue, 08/11/2009 - 10:00 नवीन
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ..!
  • Log in or register to post comments
म
मि माझी Tue, 08/11/2009 - 10:00 नवीन
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ..!
  • Log in or register to post comments
ज
जिवाणू Tue, 08/11/2009 - 13:13 नवीन
माय मराठी माऊली, जणु प्रेमाची सावली. आम्ही मराठीचे सरदार, भगवा फडकवु सातासमुद्रापार. मराठी आमची शान, वाढवु तिचा सन्मान.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 08/12/2009 - 10:05 नवीन
अच्युत पालव यांची ही साइट पहा.. सुंदर आहे...
  • Log in or register to post comments
प
पक्या Sun, 09/06/2009 - 06:03 नवीन
कोणती साईट? दुवा द्याना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
अ
अश्विनीका Sat, 09/05/2009 - 02:47 नवीन
इथे एवढ्या लोकांनी इतक्या पंच लाईन्स सुचवल्या. मग शेवटी कोणती निवडली? काही कळवले नाही. - अश्विनी
  • Log in or register to post comments
स
संतोष सतवे Sat, 09/05/2009 - 21:25 नवीन
मी मराठी ती मराठी
  • Log in or register to post comments
उ
उदय ४२ Sun, 09/06/2009 - 14:45 नवीन
काही मराठी कवीतांच्या ओळी देता येतील ऊदा. डोळे हे जुल्मी गडे रो़खुनी मज पाहू नका (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Sun, 09/06/2009 - 16:45 नवीन
४) कुणी असा प्रकार आधी केला आहे का? काही अनुभव? वरती अनेकांनी सुचवले आहे. अच्युत पालव यांनी हा प्रयोग केला आहे. त्यांनी बनवलेला एक टी शर्ट मी पाहिला होता. त्यावर श्रावणमासी ही कविता होती.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/07/2009 - 04:50 नवीन
जय भवानी, जय शिवाजी.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा