Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा

क — क्रान्ति, Sun, 08/09/2009 - 12:00

प्रतिक्रिया द्या
3656 वाचन

💬 प्रतिसाद (18)
द
दादा कोंडके Sun, 08/09/2009 - 12:32 नवीन
सुंदर गझल! 'उसासा' चं 'उसाशाचे' झालेलं पटकन कळलं नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 08/09/2009 - 12:45 नवीन
बोट माझे का वळे माझ्याकडे शोधताना मूळ नाशाचे पुन्हा? खास.
  • Log in or register to post comments
प
पार्टनर Sun, 08/09/2009 - 12:50 नवीन
बोट माझे का वळे माझ्याकडे शोधताना मूळ नाशाचे पुन्हा? जबरदस्त ! m(_ _)m
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 08/09/2009 - 12:53 नवीन
सुंदर... ! आवडली गझल ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय तुझ सम नाही दुसरा ध्वज रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 08/09/2009 - 15:45 नवीन
सोंगट्यांनी डाव केव्हा साधला? का बदलले दैव फाशाचे पुन्हा? बोट माझे का वळे माझ्याकडे शोधताना मूळ नाशाचे पुन्हा? हे दोन शेर जास्त आवडले. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 08/09/2009 - 15:46 नवीन
सोंगट्यांनी डाव केव्हा साधला? का बदलले दैव फाशाचे पुन्हा? वा!!! छान ..
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Sun, 08/09/2009 - 15:51 नवीन
या ओळी अधिक आवडल्या... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
ऋ
ऋषिकेश Sun, 08/09/2009 - 16:05 नवीन
प्रत्येक शेर मोजून मापून आणि कसदार!! खूप खूप खूप खूप आवडली गझल
यायचे नव्हते तुला येथे कधी, का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा?
क्या बात है!!! ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ३४ मिनीटे झालेली आहेत. चला आता वाचुया एक सुमधूर गझल "पुन्हा...."
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 08/09/2009 - 16:07 नवीन
वा ! सुरेख ! --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/09/2009 - 16:22 नवीन
व्वा...अप्रतिम गझल. सोंगट्यांनी डाव केव्हा साधला? का बदलले दैव फाशाचे पुन्हा? जबरदस्तच बोट माझे का वळे माझ्याकडे शोधताना मूळ नाशाचे पुन्हा? व्वा. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 08/09/2009 - 16:30 नवीन
तो उसाशाचा शेर सोडला तर संपूर्ण गझलच अप्रतिम आहे. :) सोंगट्यांनी डाव केव्हा साधला? का बदलले दैव फाशाचे पुन्हा? बोट माझे का वळे माझ्याकडे शोधताना मूळ नाशाचे पुन्हा? हे तर लाजवाब!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 08/09/2009 - 20:05 नवीन
फार आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/09/2009 - 20:55 नवीन
बोट माझे का वळे माझ्याकडे शोधताना मूळ नाशाचे पुन्हा? एखादी उत्तम साहित्यकृती जसजशी आपण वाचत जाऊ तसतशी अनुभूतीच्या वरच्या पातळीवर नेत राहते सतत, आणि तिचा शेवट अगदी कळसाला नेतो.... बस्स.... तसेच झाले. याहुन अधिक बोलणे नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 08/10/2009 - 01:51 नवीन
उत्तम!!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 08/10/2009 - 08:07 नवीन
गझल आवडली.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Mon, 08/10/2009 - 09:46 नवीन
पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणारी गझल... क्या बात है !
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 08/10/2009 - 15:10 नवीन
बोट माझे का वळे माझ्याकडे शोधताना मूळ नाशाचे पुन: क्या बात है.....:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/10/2009 - 22:50 नवीन
गजल आवडली. (उसाशाच्या ओळींबद्दल प्राजुशी सहमत.)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा