Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भूमिका

क — क्रान्ति, Tue, 08/11/2009 - 16:42

प्रतिक्रिया द्या
3145 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ध
धनंजय Tue, 08/11/2009 - 18:02 नवीन
लांब बेहर घेतला की गुंतागुंतीच्या कल्पना मांडता येतात, त्याचे चांगले उदाहरण आहे. छान, करुण गजल.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 08/11/2009 - 18:08 नवीन
मस्त!!! खूपच सुंदर शब्द रचना. शेवट तर कळस आहे. :) हॅट्स ऑफ!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 08/11/2009 - 19:58 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अवलिया Tue, 08/11/2009 - 19:25 नवीन
सुरेख.. मस्त.. अप्रतिम :) --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/11/2009 - 21:34 नवीन
अप्रतीम रचना! नेहमीप्रमाणेच!! आता एक आशादायी विचारही मांडा पुढच्या गझलेत. आम्हाला त्याचे कौतुक करायला जास्त आवडेल. :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 08/13/2009 - 17:34 नवीन
नक्कीच आशावादी असेल पुढचं काव्य! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 08/12/2009 - 07:42 नवीन
मस्त आहे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 08/12/2009 - 07:53 नवीन
क्रांती, सुरेख लिहिली आहेस गं गझल! सुरेख! एकेक द्विपदी सुरेख!
  • Log in or register to post comments
स
सागर Wed, 08/12/2009 - 08:53 नवीन
क्रांतिजी .. अप्रतिम कविता खास करुन ह्या दोन ओळी जीवाला घोर लावून जातात राख झाल्या भावना फासून पिंगा घालणार्‍या सावल्यांनी वेढलेली ती चिता माझीच होती अशाच छान कविता लिहित रहा (कविताप्रेमी कवी) सागर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/12/2009 - 09:53 नवीन
ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी, काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती ए वन... मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले, नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती व्वाह वाह्ह.... मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
द
दिपक गुरुवार, 08/13/2009 - 06:14 नवीन
असेच म्हणतो. सुंदर शब्दरचना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 08/13/2009 - 06:07 नवीन
मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले, नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती
अप्रतिम शेर... अप्रतिम गझल ऋषिकेश ------------------ सकाळचे ९ वाजून ३६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक करूण गीत "भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी..."
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 08/13/2009 - 17:35 नवीन
धन्यवाद मंडळी! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/16/2009 - 05:28 नवीन
मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले, नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच
होती वा! तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा