Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोकर्‍यांच्या संधी/जाहिराती

व
वर्षा
Wed, 08/12/2009 - 06:12
🗣 28 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10038 वाचन

💬 प्रतिसाद (28)
अ
अवलिया Wed, 08/12/2009 - 07:28 नवीन
अरे वा ! नोकरीच्या जाहिराती सुरु झाल्या ... आता वधुवरसुचक मंडळ पण चालु करुयात ! तात्या देईल परवानगी..पहिला फार्म त्याचाच भरुन घेवु ;) --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 08/12/2009 - 09:06 नवीन
पहिला फार्म त्याचाच भरुन घेवु नाना दुसरा तुमचा नि तिसरा राजेंचा का? ;) ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
समंजस Wed, 08/12/2009 - 09:11 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
व
विसोबा खेचर Wed, 08/12/2009 - 09:26 नवीन
ह्या धाग्याकरता मी किंवा मिपाने काहीही मानधन घेतलेले नाही हे नमूद करतो.. तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 08/12/2009 - 17:51 नवीन
उत्तम धागा आहे गं वर्षा ताई , आषा आहे कोणा गरजु ला ह्यातुन जॉब मिळेल ... पण एक कळलं नाही ... युकेचे किती जण हा धागा बघु षकतील ? आणि इथुन किती जण ३५ पौंडांसाठी इकडून तिकडे जातील ? काही सॉफ्टवेयर मधले जॉब निघाले तर सांगा राऑ !! - टार्जा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चिरोटा Wed, 08/12/2009 - 10:15 नवीन
the two speakers speak kokni dialect.
कुठले कोंकणी अपेक्षित आहे? कोकणातले/गोव्याचे की मंगळुरुचे? मंगळुरुचे कोंकणी इतर कोंकणीपेक्षा बरेच वेगळे आहे म्हणून हा प्रश्न. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
व
वर्षा Wed, 08/12/2009 - 17:10 नवीन
मला इतके डिटेल्स ठाऊक नाहीत. वरील जाहिरातीतील कंपनीस संपर्क केल्यास कळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
म
मदनबाण Wed, 08/12/2009 - 10:17 नवीन
व्वा !!! उत्तम धागा...अशाच वेगवेगळ्या जाहिराती येऊदेत...:) संगणकीय हमालांसाठी काही असल्यास तेही कळवावे. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
त
तात्या विन्चू Wed, 08/12/2009 - 13:31 नवीन
जावा जाणकार हवाय... साधारणपणे ५ वर्षान्चा अनुभव व जावा स्विन्ग मधील थोडाफार अनुभव ठिकाणः आमची मुम्बई आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 08/12/2009 - 18:07 नवीन
हॅ हॅ हॅ. तात्या, फक्त नोकरी देणार्‍या जाहिराती द्यायलाच परवानगी द्या. नाहीतर मिपाचा सर्वर जाम व्हायचा. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
व
विकि गुरुवार, 08/13/2009 - 10:30 नवीन
युकेस्थित मराठीजनांना (खासकरुन कोकणी बोलणार्‍यांना) इंटरेस्ट असल्यास खालील कंपनीस संपर्क करावा: यातील मराठीजन आणि पुढे खास करून कोकणी बोलीभाषा हे गौडबंगाल कळले नाही म्हणजे प्राधान्य कोंकणी बोलीभाषेला म्हणजेच मिपावर मराठीचा अपमान.काय बोलणार मराठीच्या नावाखाली कोंकणी बोलणार्‍यांची मिपावर एकजूट करायची खेळी तर नाही ना पाहा हा तात्या तिथे गोव्यात कोंकणी-मराठी हा फार जुना वाद आहे हो.
  • Log in or register to post comments
व
वर्षा गुरुवार, 10/01/2009 - 18:39 नवीन
जॉर्जिया (युएस) मधील एका कंपनीस मराठी male and female voice over talents एका audio recordingसाठी पाहीजे आहेत. कोणी इच्छुक असल्यास अधिक माहिती देऊ शकेन.
  • Log in or register to post comments
व
वर्षा गुरुवार, 10/08/2009 - 18:48 नवीन
न्यूयॉर्कमधील एका कंपनीस इंग्रजी<->मराठी भाषांतरकार हवे आहेत एका long term projectसाठी. त्यासाठी मुख्य अटी अशा आहेतः -The candidate MUST possess Top-Secret clearance or should be eligible to obtain it. -Candidate must be a US Citizen -The ideal candidate will be working on various translations from Marathi into English and vice versa. This is a very exciting opportunity as it will involve working with high level security agencies and potentially travel within the U.S. मी ही Requirement इथे जशीच्या तशी चिकटवू शकत नाही. त्यामुळे जे ही संधी घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी मला संपर्क केल्यास मी त्यांना त्या कंपनीचा संपर्क इमेल देऊ शकेन.
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Fri, 10/09/2009 - 04:00 नवीन
वर्षा ...तुमचा इइमेल द्या ना ...
  • Log in or register to post comments
न
नम्रता राणे Fri, 10/09/2009 - 07:01 नवीन
वर्षाताईची कल्पना अतिशय सुरेख आहे. या धाग्याची खिल्ली न उडवता आपल्याला माहीत असलेल्या संधी जर उपल्ब्ध करुन दिली तर नक्कीच इतरांना फायदा होईल. तात्यांही यासाठी सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र शासनाची mahanews नावाच्या वेबसाईटवर सुध्दा 'संधी नोकरीची' या सदराखाली अनेक नोकरीच्या जा़हिराती असतात. गरजवंतानी स्वतःसाठी ,तसेच इतरांसाठीही हि वेबसाईट जरुर पहावी.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 11/17/2009 - 06:03 नवीन
Towson, MD (USA) येथे एका कामासाठी गुजराथी आणि हिंदी दुभाषी (Interpreter) पाहिजे आहेत. मिपाकरांपैकी कुणाचे गुजराथी/हिंदीवर प्रभुत्त्व असल्यास आणि त्यांना रस असल्यास या जॉबचे अधिक डीटेल्स पाठवेन. इच्छुकांनी मला संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 11/24/2009 - 08:06 नवीन
भारतातील एका भाषांतर कंपनीस इंग्रजी > मराठी फ्रीलान्स भाषांतरकार हवे आहेत. Project field: Education दरः ५०पैसे/शब्द अर्ज पाठविण्याची अंतिम तारीखः २७ नोव्हें २००९ भाषांतरकारास प्रथम एक sample test द्यावी लागेल. कंपनीच्या संपर्काची सर्व माहिती मी इथे जशीच्या तशी चिकटवू शकत नाही. त्यामुळे ज्यांना यात रस आहे त्यांनी मला varsha0714@yahoo.com या पत्त्यावर संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Mon, 12/07/2009 - 18:44 नवीन
JOB:Search Evalutaion Specialist (SES) for India Job # 66886 posted on December 7, 2009 at 12:59 GMT The SES will be our point of contact for search engine feedback for India and discover, collect and report search engines issues. Languages: Hindi>English English>Hindi Job specification: •Generate search experience reports detailing search quality, features, interface and competitive landscape •Perform lightweight analysis on results & feedback •Inventory of competitors & assist in identifying future trends •Feedback on issues, bugs, etc. •Conduct lightweight user research Qualifications required: •Reside in India •Fluent in Hindi and English •College degree or equivalent •Strong written communication •Enthusiastic about improving technology & search engine options. •Knowledgeable about India’s online market, business dynamics and can analyze competitive search results To apply: send a copy of your CV in ENGLISH to specialist.bal@lionbridge.com Job place: IN India Linguists must live in: IN India (हा जॉब सर्वप्रथम http://www.translatorscafe.com/cafe/SelectedJob.asp?Job=66886&Jobs=66886... इथे देण्यात आला होता.)
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 01/08/2010 - 00:24 नवीन
युएसमधील एका translation companyस Twestival 2010साठी इंग्रजी --> हिंदी volunteer translators हवे आहेत. इच्छुकांनी मला varsha0714@yahoo.com येथे संपर्क केल्यास अधिक माहिती व संपर्काचा पत्ता देऊ शकेन. (A Twestival or Twitter-Festival is a global series of events organized by volunteers around the world under short timescales online through Twitter (www.twitter.com), which bring people face to face in hundreds of cities around the world for a great cause. Twestival is run 100% by volunteers and independently from any not-for-profit. You will find more information about the Twestival at www.twestival.com. The next Twestival will take place on March 25, 2010 in around 500-1000 cities around the world simultaneously)
  • Log in or register to post comments
उ
उमराणी सरकार Fri, 01/08/2010 - 18:12 नवीन
आणि उत्तम धागा बघा. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 01/09/2010 - 07:00 नवीन
वर्षा, खूपच चांगला उपक्रम सुरू केला आहेस. चालू ठेव. ------------------------ सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/10/2010 - 06:36 नवीन
वर्षा, खूपच चांगला उपक्रम सुरू केला आहेस. चालू ठेव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
प
पाषाणभेद Sat, 01/09/2010 - 07:12 नवीन
उपक्रम चालू ठेवा. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments
व
वर्षा Mon, 01/18/2010 - 19:20 नवीन
इंग्रजी --> मराठी दुभाषी पाहिजे आहे (नोईडा) अधिक माहिती पुढीलप्रमाणे: Job: Requirement of an Interpreter Posted: Jan 18, 2010 02:12 PST (GMT-8) (GMT: Jan 18, 2010 10:12) Job type: Interpreting Job Languages: English to Assamese, English to Gujarati, English to Malayalam, English to Marathi, English to Telugu Job description: Languages: Assamese, Marathi, Gujarati, Telugu, Malayalam Domain : E Learning Service : Interpretation & Integration Location : Noida,UP This is an urgent requirement, if interested please revert to prity@knowledgew.com with updated resume, costing & availability Location/event: Noida Time/duration: 2-3 days Volume and pricing: Payment 30 days after date of delivery. Preferred quoter location: India Quoting deadline: Jan 20, 2010 03:30 PST (GMT-8) (GMT: Jan 20, 2010 11:30) About the outsourcer: Job posted by: Knowledgeworks Contact person: Prity Gupta Contact person title: Prity Company: ValuePoint Knowledgeworks Pvt Ltd Address: No 2,4th cross,Exservicemen colony,Banaswadi, Bangalore, Karnataka, 560043 Country: India URL: http://www.valuepoint.in (This job was originally posted at ProZ.com: http://www.proz.com/job/384635 )
  • Log in or register to post comments
व
वर्षा गुरुवार, 03/04/2010 - 14:54 नवीन
Invida Solutions (www.invidasolutions.com) या भारतातील ट्रान्सलेशन कंपनीस एका मोठ्या प्रोजेक्टसाठी इंग्रजी>मराठी भाषांतरकार हवे आहेत. दरः५० पैसे प्रतिशब्द इच्छुकांनी contact@invidasolutions.com येथे संपर्क साधावा. ( हा जॉब प्रथम http://www.translatorscafe.com येथे पोस्ट केला गेला आहे.)
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 04/02/2010 - 05:34 नवीन
नमस्कार, मला कुणी मुंबईच्या भाषा संचालनालयाचा दूरध्वनी क्रमांक देऊ शकेल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Wed, 04/28/2010 - 15:01 नवीन
२मे २०१० रोजी मुंबईमध्ये Simultaneous मराठी दुभाष्याची (Marathi Interpreter ) तातडीची गरज आहे. पूर्वानुभव आवश्यक. इच्छुकांनी मला varsha0714@yahoo.com या पत्त्यावर संपर्क साधावा. मी संपर्काचा पत्ता देऊ शकेन.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Wed, 04/28/2010 - 15:02 नवीन
भारतातील एका भाषांतर कं. साठी इंग्रजी-->मराठी भाषांतरकार पाहिजे आहे. क्षेत्रः क्लीनिकल ट्रायल्स. भाषांतराचा पूर्वानुभव आवश्यक इच्छुकांनी मला varsha0714@yahoo.com या पत्त्यावर संपर्क साधावा. मी संपर्काचा पत्ता देऊ शकेन. अर्ज पाठवण्याची मुदतः गुरु २९ एप्रिल २०१०
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा