Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अरे देवा ....

व
विशाल कुलकर्णी
Fri, 08/14/2009 - 11:58
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1937 वाचन

💬 प्रतिसाद (3)
अ
अरुण वडुलेकर Fri, 08/14/2009 - 12:17 नवीन
तो दुवा पाहिला. ते छायाचित्र पाहून.. देव त्यांचे भले करो एवढेच म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Fri, 08/14/2009 - 12:18 नवीन
हा घोळ त्यांना निदर्शनात आणून द्यावा. शक्य असल्यास त्यांना पं. भीमसेन जोशींचं प्रकाशचित्र उपलब्ध करून द्यावं. आणि कालांतराने भारतरत्न (व इतर अनेक) पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती त्यात देऊन संपादित करण्याची विनंती करावी. त्या वेबसाईटमध्ये माहिती देताना सुरुवातीला टेम्पलेट दुसर्‍या प्रोफाईलवरून उचललं असणार आणि फोटो बदलायचा राहिला असेल. - प्रशांत
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 08/14/2009 - 12:30 नवीन
मी त्यांना मेल पाठवली आहे. पंडीतजींबद्दल शक्य ती सर्व माहीतीही दिली आहे. वर तुमचे डोके ठिकाणावर आहे का ? असा प्रश्नही विचारला आहे. बघु काय उत्तर देतात ते, उत्तर नाही दिले तरी चालेल फक्त तिथल्या पं. बिरजु महाराजांच्या फोटोऐवजी पंडीतजींचा फोटो लावला तरी भरुन पावेल. सस्नेह विशाल ************************************************************* वंदे मातरम .....! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा