Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वातंत्र्यदिन

प
प्रशांत उदय मनोहर
Sat, 08/15/2009 - 07:15
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3067 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अवलिया Sat, 08/15/2009 - 07:23 नवीन
मिसळपावच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा. --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Sat, 08/15/2009 - 07:33 नवीन
आमच्याही सर्व भारतीयांना भरपूर शुभेच्छा !! शाळेत असताना फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आमच्या गणवेषाला कडक ईस्त्री असायची...झकास वाटायचे तेंव्हा..कार्यक्रम झाल्यावर एक पेढा मिळायचा :-) - झेंडावंदनाला आवर्जून जाणारा शाहरुख
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/15/2009 - 07:38 नवीन
महाविद्यालयात फार मोजकेच विद्यार्थी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात याच्याशी सहमत आहे. फक्त राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित राहतात, तेही आजच्या दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या एका कार्यक्रमात भर पडणार असते. परिसर स्वच्छतेचे फोटो काढायचे असतात म्हणून... संस्थाचालकांबरोबर आलेले पाहूणे आणि संस्थाचालक यांच्या भाषणाबरोबर प्राचार्यांचे समन्वयाचे भाषण संपले की, केव्हा एकदा आम्ही महाविद्यालयातून बाहेर पडू असे आम्हाला आजच्या दिवशी होते. [ हे जर का माझ्या संस्थाचालकांनी वाचले तर माझी काही खैर नाही. ]असो, मिसळपाव परिवाराच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 08/15/2009 - 08:50 नवीन
मिसळपाव परिवाराच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टुकुल Sat, 08/15/2009 - 07:47 नवीन
मिपाकरांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा. भारतीय, टुकुल.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 08/15/2009 - 07:58 नवीन
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! - भटोबा
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sat, 08/15/2009 - 08:47 नवीन
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा!! खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 08/15/2009 - 09:41 नवीन
खरंच,स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला नेमके काय करायचे असते? मलाही हाच प्रश्न पडतो. झेंडावंदन वगैरे शाळेत असेपर्यंतच होते. त्यानंतर कुठेच नाही घडले. पण मी माझ्यापरीने तो प्रश्न सोडवला. गेली जवळ जवळ तीस-पस्तीस वर्षे(एखाद-दुसरा अपवाद वगळता) दर १५ ऑगस्टला जाऊन राष्ट्र सेवादलाच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करतो....बस्स. इतकेच राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतो....बाकी सगळा आनंदी आनंदच आहे. आजही आत्ताच रक्तदान करून आलो. :)
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sat, 08/15/2009 - 10:38 नवीन
रंगल्या दशदिशा आज तिरंग्यात ध्वज जेव्हा गगनी फडकला.. जय हिंद चा घोष निनादता हिंदमातेचरणी माथा अमुचा झुकला.. जय हिंद! ====================== मजहब कई है यहां कभी हिंदू, कभी मुस्लिम, कभी इसाई, कभी सरदार है.. आंख ना कोई उठाना हमपे भारतमां के लिए हम 'एक' है, तैयार है!! जय हिंद!
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 08/15/2009 - 14:26 नवीन
सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा!! -अनामिक
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 08/15/2009 - 17:08 नवीन
मिसळपावच्या सर्व सदस्यांना व वाचकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा. -पिडांकाका
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा