Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बायको बरोबर भाजीला गेलो...

अ — अविनाश ओगले, Sat, 08/15/2009 - 09:46

प्रतिक्रिया द्या
7866 वाचन

💬 प्रतिसाद (31)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/15/2009 - 11:28 नवीन
'वाढत्या महागाईचे' वास्तव आणि उपहास कवितेत जबरा उतरला आहे. तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता. स्सही ! :) अवांतर : ओगले साहेब, विश्व साहित्य संमेलनाच्या विशेषांकात तुमची 'चुकले का हो' ही हजल प्रा. विसुभाऊ बापटांच्या 'मराठी काव्याचा रंजकतेचा प्रवास' या लेखात वाचायला मिळाली. अभिनंदन !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 08/16/2009 - 21:08 नवीन
वा !! ओगले साहेब नेहमी छाण कविता करतात !! प्रसंगानुरुप आणि सत्य वर्तमानस्थितीवर ते नेहमी परखड आणि स्पष्ट कविता करतात !! ह्या कवितेत त्यांनी महागाईवर केलेला उहापोह फारच आवडला !! - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
स्वाती२ Sat, 08/15/2009 - 12:01 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 08/15/2009 - 12:11 नवीन
आलं, कडीपत्ता, भाजीवाल्यानं सहज पिशवीत सारला दोन किलो वांगी दे म्हटल्यावर, पॅन नंबर विचारला तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता. कडधान्याच्या दुकानात बॅंकांचे प्रतिनिधी वाटत होते अर्ज तूरडाळ खरेदीसाठी सवलतीच्या दरात मिळत होते कर्ज लै भारी! एकदम सही! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Sat, 08/15/2009 - 12:52 नवीन
सुरेख कविता प्रशांत
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 08/15/2009 - 13:08 नवीन
आयला ! जबरा कविता .... मस्त... ! :)
तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता.
विशेष आवडले.. ! --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 08/15/2009 - 13:38 नवीन
मस्त आहे कविता. :-(
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 08/15/2009 - 13:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 08/15/2009 - 14:27 नवीन
सहसा कविता वाचण्याच्या भानगडीत पडत नाही पण या कवितेला दाद दिल्यावाचून राहावले नाही.
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Sun, 08/16/2009 - 01:02 नवीन
असेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ए
एकलव्य Sun, 08/16/2009 - 03:17 नवीन
महागाईने क्लिनबोल्ड झालेला - एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
स्वाती दिनेश Sat, 08/15/2009 - 15:16 नवीन
आलं, कडीपत्ता, भाजीवाल्यानं सहज पिशवीत सारला दोन किलो वांगी दे म्हटल्यावर, पॅन नंबर विचारला उपरोध आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 08/15/2009 - 16:42 नवीन
ओगलेसाहेब, फारा दिवसांनी उत्तम उपरोधिक काव्य वाचायला मिळाले! :) (फुळकवणी आमटी पिणारा)चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 09/06/2009 - 13:31 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मदनबाण Sat, 08/15/2009 - 17:26 नवीन
अविनाशराव कविता छानच आहे. :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 08/16/2009 - 01:55 नवीन
कडधान्याच्या दुकानात बॅंकांचे प्रतिनिधी वाटत होते अर्ज तूरडाळ खरेदीसाठी सवलतीच्या दरात मिळत होते कर्ज खूप दिवसांनी उपरोधात्मक कविता वाचायला मिळाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 08/16/2009 - 05:30 नवीन
लै भारी... आवडली! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/16/2009 - 05:39 नवीन
एक नंबर कविता...! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 08/16/2009 - 05:40 नवीन
कविता आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 08/16/2009 - 19:42 नवीन
सुरेख व्यंगकाव्य. अभिनंदन. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 08/16/2009 - 19:57 नवीन
सहमत. वरील सर्वांशीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ऋ
ऋषिकेश Mon, 08/17/2009 - 06:33 नवीन
मस्त कविता.. मस्त विषय.. मस्त मांडणी मजा आली ऋषिकेश ------------------ सकाळचे १० वाजून ०२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "दाम करी काम येड्या...."
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Mon, 08/17/2009 - 07:17 नवीन
(तूर) डाळ महागली म्हणून आणली हडाळ | खा आता चूनभात, अन् झुणकाभाकर तिखटजाळ || हडाळ = हरभर्‍याची डाळ चून = घट्ट पिठले (विदर्भाकडे फार लोकप्रिय असते. आमचे भूतपूर्व कुलगुरू चूनभात खातच लहानाचे मोठे झाले होते.)
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 08/17/2009 - 08:13 नवीन
कविता फारच आवडली. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 08/17/2009 - 13:11 नवीन
एकदम जबराट कविता ! :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 08/17/2009 - 13:20 नवीन
आवडली कविता !! बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/17/2009 - 13:25 नवीन
सू हा स...
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 09/05/2009 - 10:39 नवीन
ओगले साहेब, कविता फारच आवडली. ज्याने मला पाठविली होती त्याला विचारले पण त्यालाही तुमचे नाव माहीत नव्हते (व ही कविता इथे प्रसिद्ध झाल्याचे मला माहीत नव्हते.) म्हणून मी आपल्याला 'क्रेडिट' देऊ शकलो नाहीं. क्षमस्व. ही कविता "मी मराठी"वर प्रसिद्ध झाली होती पण कवीचे नाव नव्हते असे तो म्हणाला. पुन्हा एकदा अतीशय चांगली कविता केल्याबद्दल अभिनंदन! सुधीर काळे ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Sun, 09/06/2009 - 16:48 नवीन
९९४ वाचकांचे आणि २८ प्रतिक्रियाकारांचे मन:पूर्वक आभार...
  • Log in or register to post comments
ब
बाजीराव Fri, 09/18/2009 - 10:25 नवीन
झकास कविता... आवडली. बेळगावात कोमसापचे सम्मेलन भरणार असल्याचे काल महेश म्हणाला. केव्हा?
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Fri, 09/18/2009 - 10:47 नवीन
छान कविता. उपरोध आवडला. अजिंक्य.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा