Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!

श — शाहरुख, Tue, 08/18/2009 - 00:24

प्रतिक्रिया द्या
7345 वाचन

💬 प्रतिसाद (35)
र
रेवती Tue, 08/18/2009 - 00:32 नवीन
ग्रेट जमलीये कविता! आमच्यासारख्यांना कवितेच्या (मुलीचे नाव नव्हे) वाटेला जायला आता धीर येइल. खरच, ते सूर्य, चंद्र, नद्या, डोंगर, लाटा यांनी जीव दडपला होता अगदी! रेवती
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 08/18/2009 - 00:38 नवीन
थोडासा वृत्तात गोंधळ झालाय, फिगर ऑफ स्पीच कडे पण जरा लक्ष द्यायला हवंय, पण जमेल जमेल . प्रदार्पण लै भारी, येउद्या अजुन तिच्यायला. ;)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 08/18/2009 - 01:15 नवीन
(पण बहुतेक ओळींमध्ये कानामात्रांचे गणित जमलंय खरे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
ल
लवंगी Tue, 08/18/2009 - 00:38 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 08/18/2009 - 01:06 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 08/18/2009 - 01:17 नवीन
फक्कडच जमलिये कविता! :) (नकवी)चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 08/18/2009 - 01:19 नवीन
मस्त कविता... :) मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
  • Log in or register to post comments
र
रवि Tue, 08/18/2009 - 01:35 नवीन
एकदम झ्याक कविता .........चालू देत ......... रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ...... एक नजर इकडेही टाका
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 08/18/2009 - 04:45 नवीन
=)) मस्त लिहले आहे.... आवडलं ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 08/18/2009 - 04:47 नवीन
मस्त ! शिंपल शिंपल असली तरी एकदम भारी कविता ----
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 08/18/2009 - 04:50 नवीन
मस्त! छान कविता. अशीच एक "प्रेमकविता" इथे द्यायचा मोह आवरत नाही आहे. ढकलपत्रातुन साभार. च्यायला परत हिचा फोन……., आणि पुन्हा तेच प्रश्न, कुठे आहेस..?, कसा आहेस..?, काय करतोssssssय ..,? झाली का कामं..? कप्पाळ माझं…!, हिला समजत नाही का.., मी कधी गाडीवर असतो, कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये, कुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन, चायला, च्यायला परत हिचा फोन……., कुठे पाळून नाही जाणार, सयंकाळी येइल न घरी, ‘तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते…, सारं काही सांगेल. झालंsssssss.., रडा-रडी सुरु - , ‘तू खुप बदललाय, लग्न आगोदर असा नव्हातास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि. अगं, ‘ तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती, आता कधीही भेटलो तरी रोकनार कोण.?, च्यायला परत हिचा फोन……., बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS, लव यू, मिस यू, —- यू आणि काय काय.., SMS पाठवला, भावना पोहोचल्या मग फोन चे काय काम, तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,v घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्यानी ओरडतोच, मग बसते धारण करून मौन, च्यायला परत हिचा फोन……., अगं किती प्रेम करशील, मी तुझ्या लायकीचाच नाही,
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 08/18/2009 - 04:54 नवीन
सहजकाकांशी सहमत ;) मस्त आहे कविता, आमच्यासारख्या अनेक ज्ञात / अज्ञात, दडपशाहीला बळी पडलेल्या आणि कविपणा कोमेजुन गेलेल्या कविमनांची दाँस्ताँ मस्त मांडली आहे ;) कविता आवडली, असेच अजुन येऊद्यात ... ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/18/2009 - 06:59 नवीन
झक्कास कविता. अगदी बोलीभाषेतले शब्द वापरून, प्रसंगी वापरात येणारे इंग्लीश शब्दही वापरल्यामुळे कविता जास्तच आवडली. उगाच बोजड शब्द न वापरता एकदम शिंपल भाषा, तरीही एक नादमयता आहे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
घ
घाटावरचे भट Tue, 08/18/2009 - 05:02 नवीन
लैच भारी...
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 08/18/2009 - 05:47 नवीन
निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी हे तर अगदी पटले... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
स
समंजस Tue, 08/18/2009 - 06:38 नवीन
एकदम झक्कास कविता! साधी, सोपी पटकन कळेल अशी (माझ्या सारख्याला) !! :) (नाही तर काही कविता, कोडे सोडवा या प्रकारातल्या असल्या सारख्या) #:S
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Tue, 08/18/2009 - 06:53 नवीन
हाय काय आनी नाय काय म्हननार आनी तिच्यायला आमीबी येक पर्तिसाद देनार !! लाय भारी ! चाबूक कविता कर्णार्‍यांना !! :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 08/18/2009 - 06:57 नवीन
तिच्यायला मस्त जम्लिये सारुख ;) चुचु
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 08/18/2009 - 08:00 नवीन
मस्त ! --अवलिया
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/18/2009 - 08:05 नवीन
एकदम आवडलेली म्हणजे आवडलेलीच आहे. 'अगदी आतून आली आहे' कविता असे वाटले. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 08/18/2009 - 08:14 नवीन
लय भारी रे साहरूक. साहरुक नावाचा येकच मानूस लय भारी. दुसरा पुचाट.. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Tue, 08/18/2009 - 08:21 नवीन
शारुक लई म्हंजी लईच ब्येस हाये तुमची कविता. येकच काय, तुमी खूप कविता करा. आमी तुम्चे फ्यानच झालो बघा.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Tue, 08/18/2009 - 08:26 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 08/18/2009 - 09:40 नवीन
'कराय गेलो गनपती, झाला मारूती' असं तर वाटत नाही ना आता हे सारं कौतूक पाहून? काय आहे की तुम्ही धरून-धरून फुलं-मुलं, झाडं-गाडं, पक्षी-नक्षी वाल्यांना ठोकलंत मस्तपैकी त्यांच्याच फॉर्ममध्ये आणि वाचकांनी तुमची ही 'समीक्षा'ही उत्तम कविता ठरवून टाकली. गेलात त्यांच्याच रांगेत आता!!! :) 'समीक्षाकाव्य' भारीच.
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Tue, 08/18/2009 - 19:35 नवीन
'समीक्षाकाव्य' वगैरे शब्द वाचून (ते ही दुहेरी अवतरण चिन्हात नसलेले) अंमळ गुदगुल्या झाल्या पण आम्ही आमची लायकी ओळखून आहोत त्यामुळे काळजी नसावी :-) सर्वांचे आभार.. मी कवितांच्या वाटेला जात नसलो तरी छंद, वृत्त वगैरे सांभाळून कविता करणार्‍यांचा मला आदरच वाटतो..एखादी गोष्ट मला कळत नाही (किंवा मी कळून घेण्याचा प्रयत्न करत नाही) म्हणून तिची टिंगल करणे हा माझा पिंड नसल्याने हा खुलासा करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ऋ
ऋषिकेश Tue, 08/18/2009 - 10:04 नवीन
=)) लै भारी.. .....लै लै लै भारी!!!! पण खरंतर लै लै लै लै लै लै भारी!! ;) ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून ३३ मिनीटे झालेली आहेत. रेडीयोवरील निवेदक हसण्यात मग्न आहे .=))
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 08/18/2009 - 10:36 नवीन
मस्त आहे कविता
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 08/18/2009 - 11:16 नवीन
गनित बी भारी आन कविता बी भारी! आगदी आतुन आल्याली कविता लय आवडली बगा! =D> =D> =D> =D> =D> =D> यिऊ द्या आजून! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 08/18/2009 - 19:44 नवीन
लै बेस कविता !! आमीबी तीच्यायला मस्त पर्तीसाद देणार .....;-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 12/01/2011 - 11:24 नवीन
निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
हे लै लै खास! अगदीच पटलं! झकास कविता!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 12/01/2011 - 11:54 नवीन
आल्या आल्या नवी मंडली एकठोक कविता लिहिनार आनी आपली जुनी मंडली त्यांना डायऱ्या देणार डायऱ्या देवून होतंय काय आमी नाय कुणाला डरनार तरीबी तिच्यायला आमी यक कविता लिवनार
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 12/01/2011 - 12:01 नवीन
मस्तच... आमचीच जणू :P
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 12/01/2011 - 12:13 नवीन
आमाला तर यकदम आतून आलेली कविता वाटली ! (खुदके संग बाता : अरेच्चा मी या आधी प्रतिसाद द्यायला कशी काय विसरले ? ) @ प्यारे : हि तुमची कविता नाय ..जणू बिनू पन नाय :P
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 12/01/2011 - 12:25 नवीन
शारुक लय आवडतो वाट्टं???? ;) थोडंफार भावना साधर्म्य वाटलं म्हणून जणू आमचीच म्हटलं. श्रेय लाटायचा, भाजायचा, तळायचा अज्जिबात प्रयत्न नाही हो. दोन प्रतिभा ;) वंतांना काय असं सारखं सुचू शकत नाही का काय? ;) बाकी, त्येंचं उलुलंसं येगळं आमचं लय म्हन्जे लयच येगळं हाय आपली तं काय लायकीच न्हाय. ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
व
वाहीदा गुरुवार, 12/01/2011 - 12:42 नवीन
शाहरुख भाऊ चा धागा वर आणला पण तुला डिवचण्याचा हेतू नव्हता फक्त चिडवले येवढेच ह घे रे बाबा ! श्माईल प्लीज :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा