Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहज चाळले..

प — प्राजु, Tue, 08/18/2009 - 05:33

प्रतिक्रिया द्या
5509 वाचन

💬 प्रतिसाद (31)
म
मदनबाण Tue, 08/18/2009 - 05:41 नवीन
किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता मस्तच... मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Tue, 08/18/2009 - 07:40 नवीन
छान कविता... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
च
चकली Tue, 08/18/2009 - 18:13 नवीन
+२ चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
अ
अनिल हटेला Tue, 08/18/2009 - 19:59 नवीन
सुंदर कविता !! :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चकली
आ
आशिष सुर्वे Tue, 08/18/2009 - 05:46 नवीन
सुंदर काव्य प्राजु ताई! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!'' ''Me and my girlfriend broke off over religious differences. She thought she was God and I didn't...''
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 08/18/2009 - 05:55 नवीन
खुप सुंदर... कविता... प्राजु ! मस्त ! डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता निशब्द ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 08/18/2009 - 06:04 नवीन
अप्रतिम ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/18/2009 - 07:10 नवीन
भावना खूप संयत शब्दांत, छान व्यक्त केल्या आहेस. :) संपूर्ण कविता आवडली. एकही दुसर्‍याहुन उणे कडवे नाही! अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता हे वाचून मी माझा मधली एक चारोळी आठवली - आठवणींच्या गावी, मी मनाला कधी पाठवत नाही. जाताना ते खूश असतं, येताना त्याला येववत नाही! राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 08/18/2009 - 07:12 नवीन
फार छान कविता! आवडली. (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 08/18/2009 - 07:37 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 08/18/2009 - 07:39 नवीन
सु...रे...ख ! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अ-मोल Tue, 08/18/2009 - 07:55 नवीन
"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता विशेष आवडले!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 08/18/2009 - 08:25 नवीन
मी चुकून "सहज चळले" असे वाचले, म्हटले काय तरी इण्टरेष्टिंग आहे.. पण कविता निघाली. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/18/2009 - 08:29 नवीन
अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता
कविता सुंदर. या ओळी खूपच आवडल्या. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 08/18/2009 - 09:38 नवीन
छा न !
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 08/18/2009 - 10:06 नवीन
खास कविता!
"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता
फारच सुंदर! --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 08/18/2009 - 10:12 नवीन
डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता
प्रत्येक ओळ मस्त वरील ओळी जास्त आवडल्या. मस्त! ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून ४० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हे भलते अवघड असते.. "
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Tue, 08/18/2009 - 10:13 नवीन
प्राजुताई, एकदम मस्त कविता! माझा दुसरा प्रतिसादही नक्की वाचा- http://www.misalpav.com/node/8995 "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 08/18/2009 - 10:17 नवीन
अल्टी !!!!!!!!!!! नाजुक कविता :)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 08/18/2009 - 11:25 नवीन
अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता वा! कमालीची अभिव्यक्ती! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 08/18/2009 - 13:27 नवीन
जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता
कविता आवडली. हे कडवे एकदम छान :) -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 08/18/2009 - 13:50 नवीन
व्वा! खूप सुंदर कविता... किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता ह्या ओळी तर खूपच आवडल्या. -अनामिक
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/18/2009 - 13:55 नवीन
किती पसारा करून जाती आठवणी या धांदल माझी अशीच होते तो आवरता मलाही याच ओळी आवडल्या..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
व
विसोबा खेचर Fri, 08/21/2009 - 22:30 नवीन
मलाही! प्राजू, जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
स्वाती२ Tue, 08/18/2009 - 14:07 नवीन
खूप सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 08/18/2009 - 15:20 नवीन
जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता
डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता
जगायला शिकायला लावणार्‍या ओळी विशेष आवडल्या. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 08/18/2009 - 17:28 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Tue, 08/18/2009 - 17:56 नवीन
मस्त कविता. एक सुचवावसं वाटतं "जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी" मध्ये मात्रांची थोडी गडबड होतेय. ती सुधारता आली तर आणखी मजा येईल. :) आपला, (मिपाकर) प्रशांत
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 08/18/2009 - 17:59 नवीन
२ मात्रा जास्ती होताहेत. करते दुरुस्त. धन्यवाद प्रशांत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर
प
प्राजु Wed, 08/19/2009 - 02:30 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Wed, 08/19/2009 - 17:29 नवीन
"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या भास तुझे ना कधीच आले मला टाळता मस्त! ================================ "जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी" मध्ये मात्रांची थोडी गडबड होतेय. ती सुधारता आली तर आणखी मजा येईल. == २ मात्रा जास्ती होताहेत. करते दुरुस्त. == हे गणित कळले नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा