आठवते का सारे सारे?
💬 प्रतिसाद
(4)
द
दशानन
गुरुवार, 08/20/2009 - 05:55
नवीन
हात हाती घेवूनीया घेतल्यात शफता
दुर न जायचे कधीही, होत्या आणाभाका
साक्षीला मोजत होते तारें
आठवते का सारे सारे?
छान ओळी !
शफता :?
शपथा !
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 08/20/2009 - 06:07
नवीन
शपथेची चुक दुरुस्त केलीय. धन्यवाद.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 08/20/2009 - 05:57
नवीन
विसरूनी सारी जगरहाटी
धूंद क्षणांची ती मोहक गर्दी
मोहरल्या अंगी गोड गोड शहारे
आठवते का सारे सारे? || ४ ||
दफोराव मस्तच...
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 08/20/2009 - 07:06
नवीन
कशाला राव जखमांवरच्या खपल्या काढताय आता? ;-)
सगळं आठवतय, विसरण्यासारखं असतं का ते?
अवांतरः "फेसाळत्या लाटांतले गोरे पान पाऊले" इथे "फेसाळत्या लाटांतली गोरी पान पाऊले" असे हवेय का?
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments