कलादालन

नभ निळाई ....!

Primary tabs

आकाशाचं वेड तसं लहानपणापासुनच आहे. त्यामुळे नील नभाचे वेगवेगळे मुडस टिपणे हा माझा आवडता छंद आहे. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. विशाल.
मदनबाण

व्वा.झकास्स्स्स...
मी देखील बर्‍याच वेळा आकाशाकडे पाहतो....
दैनंदिन जिवनात आपल्या अवतीभवती पाहण्याची लोकांची सवय मात्र कमी होत चालली आहे !!!

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

आशिष सुर्वे

अप्रतिम.. नेहमीप्रमाणेच!!
:)
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

च्यामारी १८८ वाचने आणि चार प्रतिसाद !
ये तो नाईन्साफी है ! अरे निदान आवडले नाही म्हणुन सांगा असे अनुल्लेखाने का मारता गरीबाला ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"