नेति नेति
💬 प्रतिसाद
(9)
J
JAGOMOHANPYARE
गुरुवार, 08/20/2009 - 11:11
नवीन
तपशील माहीत नाही.. पण साधारणपणे प्रसन्ग असा आहे, दोन व्यक्ती देवाबाबत चर्चा करत आहेत.. एकजण कुतुहलाने विचारतो, देव कसा आहे? दुसरा गप्पच रहातो... मग पहिला परत विचारतो.. देव दगडासारखा आहे का ? दुसरा म्हणतो- नेति ( म्हणजे नाही). परत पहिला विचारतो.. तो पाण्यासारखा आहे का ? पुन्हा उत्तर नेति. अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाला नेति नेति उत्तर मिळते.. तो या सगळ्यापैकी कशा एकासारखा नाही, तरीही तो सर्वत्र आहे. असा भावार्थ.. ही चर्चा बहुतेक रुग्वेदात असावी..
- Log in or register to post comments
म
मन
गुरुवार, 08/20/2009 - 11:25
नवीन
आणि गहन गंभीर आषयाला हात(आणि बोटे ) घातल्याबद्दल अभिनंदन.
मराठी मधी पुल्ल्लिंगाचं स्त्रीलिंग होताना "आ " निघुन "ई/इ" येतं.
चालणारा गाडा- चालणारी गाडी
भदाडा - भदाडी
ढोला -ढोली
फाटका फाटकी
(गुजरातीत "वेडा" म्हणजे "गांडा" असं ऐकुन आहे! )
तस्सच "नेता "चं स्त्री लिंग " नेति".
राज्यातल्या लोकांना खड्ड्यात "नेति" अशी एक नेति भारताच्या एका मोट्ठ्या राज्यात आहे अशी माझी माहिती आहे!
किंवा एखाद्याला धाडकन उडावुन गाडी झाली चालती .
ह्यातल्या क्रियापदासारखं
"लोकांना बुडवुन नेति झाली नेती."
असा काही अर्थ असेल तर पहा बुवा.
किंवा चुकुन कुणीतरी दोन वेगळे शब्द चिटकुन छपले असावेत.
"ने"आणि "ती"!!
आता प्रश्न असा आहे की "ति" ला "ने " म्हणताय तर कुठं न्यायचं हे ते लिहिणार्यालाच विचारा!
आणि नक्की कशासाठी न्यायचं ते ही विचारा.
म्हणजे "ति" गाडी असेल तर सर्व्हिसिंग ला न्या.
"ति" शाळा असेल तर शिक्षण सम्राटाच्य दावणीला न्या.
"ति" जर "ती" असेल तर नेउ नका ,लापुन काढा.
आय मीन, "ति" जर भाजी असेल तर कापुन काढा.
काढा म्हणजे "काढणे"/"उपटणे" हे क्रियापद आहे. त्या अर्थानं घ्या .
नाहितर "काढा कसा कापावा" असा धागा काढाल , म्हणुन ही सूचना.
कदाचित "तिने मला हाणलं तुफ्फान." अशी व्यथा एखाद्या भयग्रस्त नवर्याच्या तोंडुन बाहेर पडात असताना नेमकी "ति" आली आणि
"तिने मला हाणलं तुफ्फान." ह्या वाक्यातला पहिलाच शब्द(तोही उलट म्हणजे "नेति" असा) उच्चरुन नवर्याची बोलती बंद झाली असेल!
आणि तेव्हढं ऐकुन कुणाला प्रश्न पडला असेल.
नेति नेति हे तत्व्ज्ञान काय आहे? कोणी समजावुन सांगु शकेल का?
सॉरि ...कान्ट हेल्प बॉस.
आपलाच,
मनोबा
- Log in or register to post comments
य
योगी९००
गुरुवार, 08/20/2009 - 13:04
नवीन
मस्तच..
खादाडमाऊ
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 08/21/2009 - 01:27
नवीन
छान प्रतिक्रीया.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 08/20/2009 - 16:55
नवीन
आम्हाला नीती नीती हे तत्त्वज्ञान अधिक अवघड वाटते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
गुरुवार, 08/20/2009 - 11:49
नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Neti_neti
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 08/20/2009 - 13:24
नवीन
मन..हेहेहेहेहेहेहीह्हेहेहेहेह..लय भारी
- Log in or register to post comments
व
विसुनाना
गुरुवार, 08/20/2009 - 13:56
नवीन
वाचा : जनक - याज्ञवल्क्य -गार्गी संवाद.
हिंदीतली ही कथा -
http://hariomgroup.net/hariombooks/satsang/Hindi/NariTuNarayani.htm#_Toc213579789
आणि हे मूळ बृहदारण्यक उपनिषद-
http://wikisource.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%8D_4
अवांतर - पुढे गार्गीने याज्ञवल्क्यांशी विवाह केला. मैत्रेयी ही विदुषि त्याअगोदरच याज्ञवल्क्यांची प्रथम पत्नी होती.
- Log in or register to post comments
क
काळा डॉन
Fri, 08/21/2009 - 02:44
नवीन
आयला, असले फडतूस धागे संपादकांना चालतात..तर माझा धागा का लगेच उडावला??
मीही आता इलू इलू हे तत्व्ज्ञान काय आहे? कोणी समजावुन सांगु शकेल का? असा एक ओळीचा धागा काढणार आहे.
- Log in or register to post comments