Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सूर्याजवळ जाण्याची हिम्मत !

क
कळस
गुरुवार, 08/20/2009 - 17:21
🗣 19 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3862 वाचन

💬 प्रतिसाद (19)
श
शैलेन्द्र गुरुवार, 08/20/2009 - 17:29 नवीन
सुर्याला स्वाइन फ्लु?
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 08/20/2009 - 18:47 नवीन
कुठलीतरी 'मोतीबिंदूची' केस दिसते आहे :) -(बिंदु) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
अ
अनामिक गुरुवार, 08/20/2009 - 23:57 नवीन
ठ्या... =)) =)) =)) =)) टार्‍याचं डोकं लै भूंगाट पळून र्‍हायलंय ब्वॉ!! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शैलेन्द्र Fri, 08/21/2009 - 06:04 नवीन
ह्म्म्म... मला वाटल सुर्याने मास्क लावला का पुण्यावरुन जाताना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विशाल कुलकर्णी Fri, 08/21/2009 - 06:06 नवीन
त्याचा शरद पवार झालता, माणकोजी खाऊन खाऊन गाठ आलीय झालं. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
नितिन थत्ते गुरुवार, 08/20/2009 - 17:44 नवीन
मोबाईल बदलून घ्या. ;) असो भोवतीची रिंग ही चंद्राच्या खळ्याप्रमाणे वाटते. ढगांच्या विशविशीत थरातून तसे दिसू शकते. गोळा कसला हे कदाचित अवखळकर-पाटीलबै सांगू शकतील. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
अ
अमेरिकन त्रिशंकू गुरुवार, 08/20/2009 - 18:27 नवीन
नक्की यूएफओ असणार. ;-)
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 08/20/2009 - 18:36 नवीन
विरळ ढगांमुळे आणि वातावरणामुळे असे दिसते... आदिती खूप छान सांगू शकेन याचे १००% कारण ... ह्या विषयांत तिचा हातखंडा आहे - सागर
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... गुरुवार, 08/20/2009 - 18:38 नवीन
सांगा राव कुणीतरी... :O "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 08/20/2009 - 19:12 नवीन
खगोलशास्त्रज्ञ (विक्षीप्त) आदिती याच तुमच्या प्रश्णाच उत्तर देउ शकतील.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र गुरुवार, 08/20/2009 - 19:41 नवीन
तुम्हाला भास झालेला दिसतो. सूर्याची पार्श्वभूमी काळी दिसत आहे. रात्री सूर्य दिसत नाही मग ही पार्श्वभूमी काळी कशी काय?
  • Log in or register to post comments
र
रवि गुरुवार, 08/20/2009 - 22:38 नवीन
या प्रकराला sun halo असे म्हणतात. वातावरनातिल (ढगांमधील) बर्फाच्या स्फटिकांमुळे हे घडते. moon halo हा असाच पन जास्त ओळखिचा प्रकार आहे. जो सुर्यप्रकाशाऐवजी चन्द्रप्रकाशामुळे बनतो. moon halo बर्‍याचवेळा पहण्यात येतो. तो जो प्रखर दुसरा गोळा आहे तो भिंगासमोर कुठलाही प्रखर स्त्रोत असला की दिसतो. बर्‍याचवेळा फोटोंमधे असे दिसुन येतो. तो एकप्रकारचा भिंगदोष (lens-defect) आहे. त्याला ghost image असे म्हणतात. सुर्य व चंद्र दोन्हींमुळे घडनारा असाच आनखी एक प्रकार म्हनजे इंद्रधनुष्य जे सुर्यमुळे दिसते. तर moon bow/moon rainbow चंद्रप्ऱकाशामुळे तयार होते. रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ...... एक नजर इकडेही टाका
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/21/2009 - 07:09 नवीन
मलाही असंच वाटत आहे. ghost image असण्याचीच शक्यता जास्त वाटत आहे. सूर्याच्या मागे रात्र का दिसत आहे असा वर प्रश्न विचारला आहे. त्याचं स्पष्टीकरणः सूर्याच्या मागे रात्र नाही आहे, पण सूर्याच्या प्रकाशाच्या तुलनेत पार्श्वभूमीकडून येणारा प्रकाश फारच कमी आहे त्यामुळे असं दिसत आहे. आत्ता सुनील यांच्या खवमधे जो फोटो लावला आहे त्यात समुद्रकिनारा, माणसं खूपच काळपट दिसत आहेत त्याचंही हेच कारण आहे. लोकांचा माझ्याविषयी फारच गैरसमज झालेला दिसत आहे, मी खगोलशास्त्रात सर्वज्ञ आहे इ.इ. माझं मत, मी सर्वाज्ञ (सर्व+अज्ञ) आहे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रवि
व
विकास Fri, 08/21/2009 - 15:07 नवीन
चला आता काळजी नको ;) अदितींचे यावर भाष्य वाचून काळजी दूर झाली. नाहीतर वाटले की सुर्यावर पण ग्लोबल वॉर्मिंग झाले की काय. >>मी सर्वाज्ञ (सर्व+अज्ञ) आहे.<< हे स्वतःबद्दल म्हणणे (असे वाटणे) कदाचीत नावातील "विक्षिप्त" या भागाशी संबंधीत असावे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Fri, 08/21/2009 - 06:07 नवीन
मोबाईलच्या भिंगाच्या( लेन्स) काचेमुळे ती छोटी गोष्ट दिसत आहे. हबल टेलीस्कोप मध्ये सुद्धा असा एक दोश राहून गेला होता. तो नन्तर अ‍ॅडीशनल भिंग लावून दुरुस्त केला होता. सूर्याच्या जवळ च्या गोष्टी पहायच्या असतील तर वेल्डिंग करतानाचा चष्मा /काच वापरून ते दृष्य एन्लार्ज केले तर सूर्याच्या पृष्ठभागातून निघणार्‍या ज्वाळाही दिसु शकतात प्रश्नः उजाड विहीरीच्या तळाला जेथे सूर्य प्रकाश पोहोचु शकत नाही तेथून पाहिल्यास दिवसाही तारे दिसु शकतील का? असल्यास हे कसे शक्य होते? नसल्यास का नाही? पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 08/21/2009 - 06:47 नवीन
तिथुन वर यायची सोय नसेल तर नक्कि दिसु शकतिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
कानडाऊ योगेशु Fri, 08/21/2009 - 08:48 नवीन
जेथे सूर्यप्रकाशही पोहोचु शकणार नाही तिथे तार्यांचा मिणमिणणारा प्रकाश कसा पोहोचेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/21/2009 - 10:24 नवीन
इजाभौ, तुमच्या विहीरीच्या शेजारी उभं राहून सूर्य अस्ताला गेल्या गेल्या पुढच्या सेकंदाला जे तारे दिसत असतील, ते तारे विहीरीच्या तळातून दिसतील. बादवे, विहीर कोरडी आहे का? विहीरीत उडी मारणार का पायर्‍या वापरणार? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
झ
झकासराव Fri, 08/21/2009 - 10:41 नवीन
आजच्या लोकसत्ताच्या पुणे वृतांत मध्ये असलाच फोटु आणि त्याची बातमी आली आहे. ते खळं असल्याचा उल्लेख आहे. ती बातमी लोकसत्ताच्या नवीन सायटीवर जाउन शोधण्याचा प्रयत्न केला. नाही सापडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा