Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाजप नक्की कोणता ?

ह
हरकाम्या
गुरुवार, 08/20/2009 - 18:48
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1769 वाचन

💬 प्रतिसाद (6)
S
shekhar Fri, 08/21/2009 - 07:28 नवीन
भाजप हा वृध्दांचा पक्ष राहिलेला आहे. भाजपने दुसर्‍या युवा फळीला तयार होऊ दिलेच नाही. किंबहुना दुसर्‍या फळीच्या निर्मितीत मोडताच घातलेला आहे. स्वतःची खुर्ची आणि महत्व यांमध्ये जे आले त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणे हे या म्हातार्‍या नेत्यांचे काम. यांतून जर वेळ मिळाला तर हे काही पक्षकार्य किंवा समाजकार्य करणार. जे गुण नेत्यांमधे ते कार्यकर्त्यांमधे येणारच. एकुणच पक्षाला काहीच दिशा राहिलेली नाही. काही वैचारिक बैठक असेल अशी पूर्वी अंधुक आशा होती. आताचे हे नाटक पाहिल्यावर ही आशाही मावळली आहे. - शेखर काळे.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 08/21/2009 - 08:55 नवीन
१०० % असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shekhar
व
विशाल कुलकर्णी Fri, 08/21/2009 - 09:32 नवीन
"साठी बुद्धी नाठी" अशी एक म्हण आहे आपल्याकडे आणि भाजपामध्ये सगळे या कॅटेगरीतलेच लोक राहीलेत बहुदा! दुर्दैव आपले दुसरे काय? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
त
तर्री Fri, 08/21/2009 - 15:21 नवीन
भा.ज. पा ला शिव्या देणे अगदी सोपे आहे . माझ्या मते भा.ज.प हा भारतीय मध्यम वर्गाच्या अपेक्षांच्या ओझ्या खाली दबून गेला आहे. पुढच्या पिढी कडे आपला देश सुरक्षीत हस्तांतरीत करयचा असेल , तर हिंदुत्व / भा.ज.पा. ला पर्याय नाही. जसवंत सिंह / ऊमा भारती / मदनलाल /गोविंदाच्यार्य / कल्याणसिंग / बांगारू लक्ष्म्ण / बलराज मधोक्......हे नेते सोडून जाणे हे काही भूष्ण नाही . पण म्हणून तेवढ्याने पक्ष भंजाळलेला " आणि "भरकटलेला " असे म्हणणे ही योग्य वाटत नाही. इतर पक्षांचे ( बहूतेक पक्ष "घराणेशाही" ने असथीत्वात / वैचरीक बैठ्क यथातथाच) काय ? तेथे सगळे आलबेल आहे का ? पद्मसिंग पाटील / नारायण राणे / गोविंद राव आदीक/ पप्पु यादव / मायावतीजी / यांचे काय ? भा.ज.पा / जनसंघ / संघा वर टीका करणे हे त्यांच्या कडे "आपुल्कीच्या भावनेने पहाणे असे मी मानतो. काँग्रेस ला नाही हो कोणी शिव्या देत कारण अपेक्षा शून्य.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 08/21/2009 - 17:14 नवीन
>>>काँग्रेस ला नाही हो कोणी शिव्या देत. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) काँग्रेसला पूर्वी लोक लय शिव्या द्यायचे कारण एक 'वेगळा' पक्ष आहे अशी लोकांना आशा होती. पण या वेगळ्या पक्षाला पायल्यावर लोकांना 'ते आधीचेच बरे' असे वाटून लोक शिव्या देत नसावेत बहुधा. असो. मिपावरचे धागे खंगाळले तर ७०-७५% टक्के धागे कॉ-राकॉ ला शिव्या देणारेच आढळ्तील. (त्यासाठी वाघाच्या पिंजर्‍यातले मंत्र्याचे फोटोसुद्धा चालतात.) नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
त
तर्री Fri, 08/21/2009 - 17:31 नवीन
नितिन जी , मान्य आपले म्हणणे , पण वायपयींच्या भा.ज.पा.पाच वर्षांच्या सत्ते मधे "वेगळे" पण आढळे का ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा