कलादालन

अफगाणिस्तानातल्या निवडणुकीवरील एक बोलके व्यंगचित्र

Primary tabs

Image removed.
टारझन

काही मेकॅनिकल इंजिनियरींग वापरून एखादा मेकॅनिकल हात बनवता येईल काय ?
असो .. बाकी तालिबान-अफगानिस्तान-लोकशाही म्हणजे पेढा-कलाकंद-दाळचकुल्या असं आहे :)

-(मिपास्तानावरचं तालिबान) टारिबान

भोचक

तालिबान-अफगानिस्तान-लोकशाही म्हणजे पेढा-कलाकंद-दाळचकुल्या असं आहे

हे बरीक आवडले.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?