Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा एकदा...

ह — हृषीकेश पतकी, Sat, 08/22/2009 - 21:11

प्रतिक्रिया द्या
2598 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्राजु Sun, 08/23/2009 - 04:15 नवीन
सु... रे....ख!!!! खूपच सुंदर!!! प्रत्येक कडवं आवडलं... श्वासातूनी सजवण्याची कल्पना खूप छान आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/23/2009 - 10:33 नवीन
खरंच सुरेख कविता. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
क
क्रान्ति Sun, 08/23/2009 - 10:05 नवीन
बहरेन मी आता नव्याने मज छंद फुलण्याचाच आहे | सध्या रित्या ह्या ओंजळीची पाकळी मिटवून जा || सुरेख, सुरेल प्रेमगीत! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/23/2009 - 18:08 नवीन
सुंदर कविता... :) मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Tue, 08/25/2009 - 06:45 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 08/25/2009 - 07:20 नवीन
वाह क्या बात है ! <<बहरेन मी आता नव्याने मज छंद फुलण्याचाच आहे | सध्या रित्या ह्या ओंजळीची पाकळी मिटवून जा || >> सुरेख, आवडली ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी Wed, 08/26/2009 - 04:59 नवीन
आपला हृषी !!
  • Log in or register to post comments
S
sneharani Wed, 08/26/2009 - 08:58 नवीन
खरंच सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
स
सागर Wed, 08/26/2009 - 09:17 नवीन
काय सुरेख शब्द पुष्पे गुंफली आहेत ऋषिकेशराव ... अप्रतिम... असेच लिहित रहा... अगदी सुरेश भटांची आठवण झाली... माझ्या आवडत्या या चार ओळी भाव या डोळ्यातला अश्रूंसवे झरतोच आहे | नच साध्य जे ते वर्ज्य हे माझ्या मना शिकवून जा || बहुत बढीया... (कविता, गजल प्रेमी) सागर
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी Wed, 08/26/2009 - 11:48 नवीन
एकदम मस्त वाटलं सगळ्या प्रतिक्रिया वाचून.. असाच लोभ असू द्या.. आपला हृषी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
प
प्रभो Wed, 08/26/2009 - 12:48 नवीन
मस्तच!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा