जनातलं, मनातलं मिसळ कशी बनवतात? By आनंद जोशी · Sat, 02/23/2008 - 13:07 ">Sat, 02/23/2008 - 13:07 Primary tabs बघा मिसळ कशी बनवायची? पाककृती कुठे मिळेल? -- आनंद जोशी Log in or register to post comments स्वाती दिनेश 02/23/2008 - 13:21 http://www.misalpav.com/node/697 Log in or register to post comments अनिला 02/23/2008 - 19:48 चुटकी भर प्यार Log in or register to post comments अनिला 02/23/2008 - 19:48 चुटकी भर प्यार Log in or register to post comments सुधीर कांदळकर 02/23/2008 - 22:12 ठाऊक आहे का? नसल्यास शिकवतो. Log in or register to post comments मीनल 02/24/2008 - 04:14 पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४|| Log in or register to post comments विसोबा खेचर 02/24/2008 - 08:47 सुंदर कविता...! :) तात्या. Log in or register to post comments स॑दीप 08/07/2008 - 17:58 "चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे? Log in or register to post comments चकली 08/07/2008 - 23:24 मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर) फडतरे मिसळ चकली http://chakali.blogspot.com Log in or register to post comments
मीनल 02/24/2008 - 04:14 पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४|| Log in or register to post comments
चकली 08/07/2008 - 23:24 मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर) फडतरे मिसळ चकली http://chakali.blogspot.com Log in or register to post comments
http://www.misalpav.com/node/697
चुटकी भर प्यार
चुटकी भर प्यार
ठाऊक आहे का? नसल्यास शिकवतो.
पोटात कावळे काव काव,
नकोस आणू उगीच आव.
मिळेल शहरी अन गावोगाव,
मस्त चव आणि स्वस्त भाव.
पावमिसळ कुणा नाही ठाव ?
मिसळ पाव, मिसळ पाव. ||१||
पावाला थोडं बटर लाव.
उसळ,दाणे,टमाटर दाव,
लिंबाला मधेच घाल घाव,
जरासा रस मग त्यात श्राव.
शेवेखालचा कांदा खाव,
कोथिंबीरीला वर असेल वाव.||२||
तोंडाला पाणी वासाने याव,
पहाणा-याला फार सुटेल हाव,
खाणा-याची ती पोटात जाव,
मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव,
चवीने खा पण मार ताव,
असशील चोर अथवा साव.||३||
नसेल थारा ऐकताच नाव,
असो नसो भूक ,घेतील धाव,
गरीब रंक अन राजा राव,
गरम मिसळ जशी उन्हात छाव,
मिसळपावाची असे अशीच माव,
मिसळ पाव, मिसळ पाव.||४||
सुंदर कविता...! :)
तात्या.
"चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे?
मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर)
फडतरे मिसळ
चकली
http://chakali.blogspot.com