Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वपरिचय

त
तेन्नालीराम
Mon, 08/24/2009 - 18:09
🗣 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6415 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/24/2009 - 18:13 नवीन
अजुन लिहा की. दोन शब्दात आटोपलात स्वपरिचय. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 08/25/2009 - 11:21 नवीन
<<मि नव्याने मिसळपावचा मेम्बर झालो आहे.>> आपले अभिनंदन.. <<<सर्वाना प्रणाम.>>> राम राम ,जोहार, नमस्कार,जय-महाराष्ट्र,जयहिंद.. <<ते.रा.>> चौ.दा. पायघड्या अंथरलेल्या आहेतच सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चतुरंग Mon, 08/24/2009 - 18:13 नवीन
वाटच बघत होतो, म्हटलं अजून कसा नाही आला? स्वागत आहे! :) (कृष्णदेवराय)चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Mon, 08/24/2009 - 18:13 नवीन
ते.रा. मे.रा. सा.थ --टुकुल
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 08/24/2009 - 18:23 नवीन
स्वागत करण्याची अभिनव पद्धत आवडली! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
ट
टारझन Mon, 08/24/2009 - 18:14 नवीन
ह्याला स्वपरिचय म्हणतात काय ? -बा.रा.
  • Log in or register to post comments
व
विकि Mon, 08/24/2009 - 20:27 नवीन
मग पार्टी कधी ? इच्छा असेल तर नक्की पार्टी हा....... कारण मिपाची मेंबरशीप मिळणे आणि त्यानंतर परवडणे सोपी गोष्ट नव्हे. हल्ली आम्हाला फालतू विनोद खुप सुचतात. आपला खुप खुप सुधारलेला. आज्ञाधारक,
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/24/2009 - 20:30 नवीन
येथील काही अवांतर प्रतिसाद काढून टाकले आहेत. सभासदांनी कृपया अवांतर प्रतिसाद देऊ नयेत. एकमेकात अवांतर गप्पा मारण्याकरता पैसे खर्चून खरडवही, खरडफळा आणि व्य नि ची सोय केली आहे त्याचा वापर करावा... तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 08/24/2009 - 20:39 नवीन
हॅहॅहॅ... पारंच मुंडण करून टाकले की ! असो , चालायचंच ! तेणाली राम सर , आपले मिपावर हार्दिक स्वागत हो , येउन पुष्पगुच्छ आणि णारळ घेउन जा ... पुष्प अंमळ कालचेच आहेत आणि णारळही णासलेला नाहीये ! (प्रतिसाद पॉवर्ड् बाय मोणॅको , इतके हलके की लगेच उडतात) आपला हल्ली खुप खुप फालतु विणोद करणारा चंकि (पांडे)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 08/25/2009 - 07:33 नवीन
=)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विशाल कुलकर्णी Tue, 08/25/2009 - 05:51 नवीन
मला वाटलं ते मागच्या महिन्यातले हार-तुरे पण जपुन ठेवले असशील ! ;-) टेणाळीरामा..... ये बाबा तुझीच कमी होती ! इथे अकबर आहेत, बिरबल आहेत्.......कृष्णदेवराय आहेत (हे आजच कळ्ळं.... आमचे चतुरंगराव किनी छुपे रुस्तम निघाले.... ड्यु आयडीचा झायिर णिशेद!) आता तु पण आलास..... अवांतर : या सर्व बुद्धीवानांत (कि बुद्धीवाद्यात) आमचा णिभाव कसा लागणार? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 08/25/2009 - 05:56 नवीन
या ! या ! या ! अहो होतात कुठे इतके दिवस ? कित्ती कित्ती शोधलं तुम्हाला म्हणुन सांगु ! इतका शोध एखाद्या पोरिचा घेतला असता तर तुमच्याएवढी दोन चार पोरे असती मला :) असो. लवकरात लवकर मस्त लेख टाका पाहु :) --अवलिया ============ काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 08/25/2009 - 06:37 नवीन
प्रतिसाद संपादित. एकमेकात अवांतर गप्पा मारण्याकरता पैसे खर्चून खरडवही, खरडफळा आणि व्य नि ची सोय केली आहे त्याचा वापर करावा. हे वारंवार सांगून जर कुणी ऐकणार नसेल तर त्या सभासदाचे खाते कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ब्लॉक करण्यात येईल. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
य
युयुत्सु Tue, 08/25/2009 - 07:03 नवीन
तुमच्या परिचयात काथ्याकुट करण्यासारखे काय आहे?
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Tue, 08/25/2009 - 07:11 नवीन
तुमचे स्वागत आहे, पण तुम्हाल मिपाचे सदस्यत्व कां घ्यावेसे वाटले, ते लिहीले असते तर अजून बरे वाटले असते, कारण मिपा बर्‍याचजणांना आवडते, ते सुरवातीला सदस्यत्व न घेताही मिपावर येत असंत आणि नंतर त्यांना काही लिहावेसे वाटले ( जसा मी ). अगदी असेच नाही तर अजून काही वेगळे घडले कां ? कि ज्यामुळे तुम्हाला सदस्यत्व घ्यावेसे वाटले ? आणि कुणी तुम्हाला मिपाबद्दल माहीती दिली ? ह्याबाबतसुध्दा उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/25/2009 - 11:07 नवीन
तुम्ही कोठे असता? तुम्ही सहसा कोणत्या प्रकारचे वाचन करता? तुमच्या आवडीनिवडी काय? तुम्ही उद्योग काय करता? हे असे काही जरा लिहाल का? उदा: मी विजुभाऊ रहाणार विले पार्ले मुम्बै . दमा मिरासदार , शन्कर पाटील ,जी ए कुल्कर्णी . पु ल देश्पान्डे , श्री कृ कोल्हटकर , चि वि जोशी , वि वा शिरवाडकर हे माझे आवडते मराठी लेखक .एक होता कार्व्हर चीपर बाय डझन , तोत्तोचान , डॅन ब्राऊन , सोफोक्लीज ,इलियाहु गोल्डराट्ट, हे माझे आवडते इंग्रजी लेखक. ई आर पी कन्सल्टिंग हा माझा पोटापाण्याचा उद्योग. हे झाले माझ्याबद्दल .आता तुमच्या बद्दल......... पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
त
तेन्नालीराम Fri, 08/28/2009 - 17:19 नवीन
विजुभाऊ, कुठलाच ऐन उमेदीत असलेला मराठी लेखक दिसला नाही तुमच्या यादीत. सगळे निवर्तलेले किंवा निवृत्त! पण डॅन ब्राऊनबद्दल एकमत. पण "डा विंची कोड"पेक्षा मला त्याचे "एंजल्स अ‍ॅंड डेमन्स" खूप आवडले. माझे आवडते इंग्रजी लेखक म्हणजे रॉबिन कुक, जेम्स हेडले चेस, क्रेग उंगर (फॅरनहाईट ९/११), जिम गॅरिसन यांचे "ऑन द ट्रेल ऑफ अ‍ॅन अस्सॅसिन (केनेडी वध)", वगैरे. केनेडी वधावरील खूप पुस्तके मी वाचली आहेत. मी जॉन एफ. केनेडींचा व प्रिन्सेस डायानाचा "फॅन" आहे. तिच्याबद्दलचीही मी ४-५ पुस्तके वाचली आहेत. क्रिकेटमध्ये सचिन व सुनील (त्या क्रमात) दैवते. सचिनवर थोडे-फार लिखाण केले आहे. जास्त नाहीं. तसा मी वाचण्यात जास्त व लिहिण्यात कमीच आहे. ते. रा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
परिकथेतील राजकुमार Tue, 08/25/2009 - 12:03 नवीन
येतील अवांतर प्रतिसाद पाहता, स्वपरीचयाचा काथ्याकुट टाकणे पाप आहे का काय असे वाटायला लागले आहे. असो.. जिथे हा काथ्याकुट स्वपरिचय मिपा व्यवस्थापनाला आणी सदस्यांना झेपला नाही तिथे माझा विद्वात्तापूर्ण प्रतिसाद कितपत झेपेल हाही मोठा प्रश्न आहे. ©º°¨¨°º© परुत्सु ©º°¨¨°º© पदोपदी दारुपदी घालणारा. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 08/25/2009 - 12:06 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 08/25/2009 - 14:04 नवीन
यावे राजे.. स्वागत आहे!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments
त
तेन्नालीराम Fri, 08/28/2009 - 09:20 नवीन
आम्ही सध्या फक्त वाचतो. पुढे-मागे लिहू. ते. रा.
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 08/28/2009 - 09:47 नवीन
पुढे-मागे लिहू. कुणाच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेन्नालीराम
ख
खादाड Fri, 08/28/2009 - 09:58 नवीन
जो पुढुन येइल त्यच्या पुढे ! ------- ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा