Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहिती हवी आहे. NCD (Non convertible Debentures)

य
योगी९००
Tue, 08/25/2009 - 09:28
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3972 वाचन

💬 प्रतिसाद (2)
श
शैलेन्द्र Tue, 08/25/2009 - 09:42 नवीन
NCD (Non Convertible Debentures)= debenchures which can not be converted to shares. १) NCD मध्ये आपला पैसा कितपत सुरक्षित आहे?= more than shares, less than govt bonds. २) ही कंपनी कितपत विश्वासार्थ..?= L & T is a blue chip company, perhaps most trusted non govt co in market
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 08/25/2009 - 09:45 नवीन
एनसीडी मधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. कूपन रेट म्हणजे व्याज दर. लाटू नक्कीच विश्वासार्ह कंपनी आहे. जर हे व्याज दरसहा महिन्यांनी देय असेल तर नियमितपणे तेवढे व्याज मिळते अन्यथा जर सर्व पैसे शेवटी घ्यायचा पर्याय असेल तर मग त्या व्याजावरही व्याज(चक्रवाढ पद्धतीने) मिळते म्हणून...यील्ड जास्त. मिळालेले व्याज जर तुम्ही आयकरात दाखवत असाल तर नक्कीच कर लागेल अन्यथा कोण विचारतंय? गुंतवलेल्या रकमेवर आयकर सुट आहे की नाही...ते त्या एनसीडीसोबत असलेल्या माहितीपत्रकात लिहिलेले असेल. माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा