Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(( ती - सहा ओळीत ))

द — दशानन, Tue, 08/25/2009 - 16:50

प्रतिक्रिया द्या
3329 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 08/25/2009 - 16:58 नवीन
आज हसवुन स्वत =)) च मरशील कसा रे.... सू हा स...
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 08/25/2009 - 17:06 नवीन
हॅ हॅ हॅ ! :) जस्ट टिपी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 08/25/2009 - 17:28 नवीन
टिपी आणि अवांतर चर्चा करण्यासाठी तात्याने पैसे खर्चून खरडवही आणि खरडफळ्याच्या सुविधा दिल्या आहेत कृपया त्याचा वापर करावा. (सनदशीर) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 08/25/2009 - 17:32 नवीन
असेच म्हणतो! एका चांगल्या कवितेचे हे असले हीन अन् हीणकस विडंबन मिपावर यावे याची एक मिपाकर म्हणुन मला शरम वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ट
टारझन Tue, 08/25/2009 - 18:28 नवीन
सदर वाक्य खरडवहीत सांगु इच्छितो , "माझ्या चपलांबरोबर अजुन चार चपला दिसत आहेत ... " असो ... राजे वास्तववादी कविता आहे ... आपल्याला साठ किलो ची आंटी देखिल भारी पडणार हे उघडंच आहे .. अजुन वेळ गेलेली नाही .. "सर्वांगिन" व्यायाम करायला सुरूवात करा ... सूहासराव ... हसु नका ... हसू होईल अन्यथा ! -(अकाऊंट ब्लॉक होण्याच्या भितीने खुप खुप घामेजलेला) टिकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
छ
छोटा डॉन Tue, 08/25/2009 - 19:15 नवीन
असो, राजे छान विडंबन हो. एक आमचेही २ पैसे विडंबन ... विषय : टारुबाबाच्या अत्यंत जिवाळ्याचा म्हणुन हे त्यालाच अर्पण .. "ते" आल्यावर तु पळतो का रे? भितीने कंपित होउन सांग तू थरथरतो का रे ? अवांतर झाली प्रतिक्रिया, काय करावे. खाते कसे वाचवावे, कुणास पुसावे खाते उडाल्यावर उंडारशील कसा रे ? बाकी असो, उरलेल्या गप्पा खरडवहीत ...!!! ------ ( शिघ्रकवी ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 08/25/2009 - 19:29 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) असो ,,, बाकी हशणे खरडवहीत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
अवलिया Wed, 08/26/2009 - 07:46 नवीन
चालु द्या .... :) --अवलिया ============ काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा