र्निमाल्यातिल दोन फुले--
💬 प्रतिसाद
(11)
S
sneharani
Wed, 08/26/2009 - 13:14
नवीन
Chhan .... Sundar
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Wed, 08/26/2009 - 13:54
नवीन
मस्त!
कविता वास्तववादी आहे.
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/26/2009 - 14:23
नवीन
छान कविता.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Wed, 08/26/2009 - 15:32
नवीन
पाहिलास का व्रुद्धाश्रम तो
मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे
कमालीची वास्तवदर्शी कविता!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 08/26/2009 - 15:47
नवीन
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे
खूपच सुंदर!! खूप आवडली कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/26/2009 - 17:36
नवीन
कविता मस्तच आहे. मला आवडली. लिहा अजून.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
व
विदेश
Wed, 08/26/2009 - 17:46
नवीन
पाहिलास का व्रुद्धाश्रम तो
मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे
सुरेख !
- Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी
Wed, 08/26/2009 - 17:57
नवीन
खूप खूप सुरेख आहे कविता..
शेवट तर केवळ अप्रतिम !!
आपला हृषी !!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 08/26/2009 - 18:59
नवीन
खूप खूप सुरेख आहे कविता..
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
Wed, 08/26/2009 - 20:24
नवीन
कविततेतील निर्माल्य आणि आई-वडील, नातेवाईक यांचा संदर्भ जरा समजावुन सांगा, पहिल्या कडव्याचा बाकीच्या कडव्यांशी संबंध आहे असे वाटत नाही.
माझ्या अल्पमतीप्रमाणे : निर्माल्य आणि कचरा यात मुलभुत फरक आहे. देव्हार्यात केरसुणी कोणी चालवित नाही आणि देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते. निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडुन दिले जाते किंवा मातीत जिरवुन उत्तम खत तयार केले जाते, पण पायाखाली तुडवले जात नाही. झाडावर राहिली म्हणुन फुले चिरायु होत नाहीत, दुसर्या दीवशी ती कोमेजतातच!! हा निसर्ग नियम आहे. फुले कोमेजतात, म्हणुन देवाला ताजी फुले वाहिली जातात. त्यामुळे फुलांना वाईट वाटण्याचे कारण काय?
पाहिलास का व्रुद्धाश्रम तो, मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या, त्या वाटांचा अंत तिथे
ह्याच्याशी सहमत, निव्वळ परस्परातील हेवेदावे आणि सो कॉल्ड पुढारलेपणा जोपासण्यासाठी हा अत्यंत जीवघेणा प्रकार ज्यांच्या कडुन केला जातो त्यांना भर चौकात नागवं करुन चाबकाने फोडले पाहीजे.
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 08/27/2009 - 07:39
नवीन
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे
मस्तच
- Log in or register to post comments