Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन काहूर...

प — प्राजु, Wed, 08/26/2009 - 19:10

प्रतिक्रिया द्या
4606 वाचन

💬 प्रतिसाद (25)
अ
अवलिया Wed, 08/26/2009 - 19:14 नवीन
नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??
+१ मस्त :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/26/2009 - 19:16 नवीन
मस्त... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अनामिक Wed, 08/26/2009 - 19:20 नवीन
+३ जबरदस्त!! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गोगट्यांचा समीर Wed, 08/26/2009 - 19:35 नवीन
+४ बेफाट!! खुप आवडली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
द
दिपाली पाटिल Wed, 08/26/2009 - 22:13 नवीन
छान कविता.. दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगट्यांचा समीर
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 08/26/2009 - 23:03 नवीन
मस्त... काळ्याकादवरची चांदण्याची नक्षीची कल्पना भावली.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
म
मन Wed, 08/26/2009 - 19:16 नवीन
...इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास या सरर्वाधिक आवडलेल्या ओळि. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 08/26/2009 - 19:19 नवीन
निशा, काहुर मन यांचा मेळ उत्तम आहे. मीनल.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 08/26/2009 - 19:51 नवीन
"नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??" वा.. सुंदर..
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Wed, 08/26/2009 - 21:22 नवीन
खूप आवडली
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 08/26/2009 - 21:49 नवीन
आवडलीच... "क्षितिजास पहुडली कंटाळली वीज" ... मस्त. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 08/26/2009 - 21:59 नवीन
मस्त कल्पना आहे! :) अतिशय चित्रदर्शी कविता आवडली. (प्राजू, तुझ्या पूर्वीच्या काही कवितातल्या प्रतिमांचा तोचतोचपणा जाऊन कविता आता एका वेगळ्या उंचीवर जाऊ लागली आहे असे वाटते.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
र
रेवती Wed, 08/26/2009 - 21:58 नवीन
एक चांगली कविता वाचल्याचा आनंद मिळाला. शेवटचे कडवे जास्त आवडले. रेवती
  • Log in or register to post comments
श
शाल्मली गुरुवार, 08/27/2009 - 12:02 नवीन
एक चांगली कविता वाचल्याचा आनंद मिळाला.
असंच म्हणते. खूप छान कविता. पहिलं आणि शेवटचं कडवं खूप आवडले. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
नंदन Wed, 08/26/2009 - 23:11 नवीन
सुरेख, चित्रदर्शी कविता
रेखले या काजळास अवनीच्या डोळा सोनसळी आसमंत झाला गं सावळा
- क्या बात है! शेवटचे कडवेही अप्रतिम.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी गुरुवार, 08/27/2009 - 04:09 नवीन
मलाही शेवटचे कडवेच भावले... लिखते रहो...
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी गुरुवार, 08/27/2009 - 04:42 नवीन
तोडलंय राव... लई भारी!! आपला हृषी !!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 08/27/2009 - 08:21 नवीन
सुरेख कविता, सुंदर प्रतिमा! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 08/27/2009 - 11:32 नवीन
सुरेख कविता
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 08/27/2009 - 11:35 नवीन
अप्रतिम झालीय कविता...... जास्त बोलायला शब्दच नाहीत.. :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... गुरुवार, 08/27/2009 - 11:56 नवीन
प्राजुताईंची मला आजपर्यंतची सर्वाधिक आवडलेली कविता. क्षितिजास पहुडली कंटाळली वीज जळताना दिन सारा साचली काजळी सोनसळी आसमंत झाला गं सावळा दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध?? अगदी मनाला भिडणार्‍या ओळी. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
व
विमुक्त गुरुवार, 08/27/2009 - 11:58 नवीन
मस्त एकदम....
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 08/27/2009 - 12:53 नवीन
वा ! कविता आवडली. क्षितिजास पहुडली कंटाळली वीज रेखले या काजळास अवनीच्या डोळा काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे या कल्पना फार छान वाटल्या. चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास हे तितकेसे आवडले नाही. चेतनगुणोक्ती जरा जास्तच होते आहे असे वाटले :) आणि ते तर्काला धरूनही वाटले नाही. असो. -- लिखाळ. चालतं एकवेळ चालते पण चालत मात्र चालत नाही ;)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 08/27/2009 - 13:20 नवीन
तळपता रवी थकलेला संध्याकाळी जळताना दिन सारा साचली काजळी रेखले या काजळास अवनीच्या डोळा सोनसळी आसमंत झाला गं सावळा . . हे कडवं तर फार आवडलं
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 08/27/2009 - 14:58 नवीन
नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध?? ------ मस्त !!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा