Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुनः सप्तपदी

य
युयुत्सु
गुरुवार, 08/27/2009 - 06:50
🗣 59 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
16881 वाचन

💬 प्रतिसाद (59)
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/28/2009 - 08:34 नवीन
तुझ्या बोलण्यातला उपहासही दुर्लक्षित राहिला आहे, नीधप!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
न
नीधप Fri, 08/28/2009 - 08:48 नवीन
तेही अपेक्षितच होते.. :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
युयुत्सु Fri, 08/28/2009 - 08:05 नवीन
चला उशीरा का होईना कुठे तरी उजाडू लागले आहे. हे ही नसे थोडके. कदाचित हा स्त्री शिक्षणाचा परिणाम असावा! :))
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 08/28/2009 - 10:40 नवीन
युयुत्सुचे म्हनणे नीट समजुन घेतले तर राग येण्याचे कारण नाही.सर्वसाधारण विवाहा संदर्भात कायदे बनवताना त्यात स्त्रींयावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे ,तो दुर करण्याकरिता स्त्रीयाना झुकते माप देणारे कायदे घटनेत बनवले गेले आहेत.परंतु आजच्या काळात स्त्री-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन सर्व क्षेत्रात उतरताना दिसत आहे. त्यामुळे जरादेखिल नवरा किंवा त्याच्या घरातुन त्रास झाला तर, स्त्रीया कायद्याचा आधार घेवुन आपल्या नवर्‍याला व त्याच्या नातेवाईकाना त्रास देताना सगळी कडे सर्रास आढळतात.ह्याला पायबंद बसणे गरजेचे आहे. असाच गोष्टीसाठी दुर्बल दलितांचे रक्षण होण्यासाठी सरकारने अस्ट्रॉसिटी कायदा तयार केला आहे. आजकाल त्या कायद्याचा महाराष्ट्रात किती धसका घेतला गेला आहे हे आपण सर्व जाणता आहातच. त्यामुळे कायदे हे एकाद्याच्या हक्काचे जसे रक्षण करतात तसे ते दुसर्‍यावर अन्याय देखिल करत असतात.त्यामुळे कायद्याचा गैरवापर टाळण्याचे काम न्यायालये व सरकार ह्या दोघानी मिळुन केले पाहिजे. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 08/28/2009 - 10:49 नवीन
>>युयुत्सुचे म्हनणे नीट समजुन घेतले तर राग येण्याचे कारण नाही. +१
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 08/28/2009 - 10:56 नवीन
>>परंतु आजच्या काळात स्त्री-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन सर्व क्षेत्रात उतरताना दिसत आहे. हा हा हा. खरयं की काय? युयुत्सुराव , तुम्ही तुम्हाला आलेल्या प्रतिसादातिल काही शब्दच पकडून त्यावर प्रतिसाद देत आहात. बर्‍याच मुद्यांना / प्रश्नांना सोयिस्कर रित्या टाळत आहात. त्यामुळे तुमचे विचारही एकांगी च वाटत आहेत.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 08/28/2009 - 11:33 नवीन
या प्रश्नाचे उत्तर या अगोदर आलेले आहे... पुनरावृत्ती करत नाही.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Sun, 08/30/2009 - 07:22 नवीन
युयुत्सु, त्या सकाळ मधील लेखान्चे दुवे द्या.. साखरपुडा सावधान की असेच काही तरी नाव होते...
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sun, 08/30/2009 - 07:59 नवीन
ते लेख access करता आले नाहीत. साईट चा काहीतरी problem आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा