भेटी
💬 प्रतिसाद
(6)
ह
हृषीकेश पतकी
गुरुवार, 08/27/2009 - 10:52
नवीन
शृंगार रसात अगदी चिंब भिजवलंस !!
उत्तम जमलीये..
:)
आपला हृषी !!
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 08/27/2009 - 11:48
नवीन
वा छान भेटी! :)
कविता आवडली
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ३ वाजून १८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता "प्रेमा तुझा रंग कसा...."
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
गुरुवार, 08/27/2009 - 13:16
नवीन
विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी
जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी
. . . आवडले
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 08/27/2009 - 13:20
नवीन
विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी
जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी
मस्तच... :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 08/27/2009 - 14:52
नवीन
सुंदर कविता...
भिरभिरता अवखळ वारा, सरसरत्या श्रावणधारा
नखशिखांत भिजल्या हिरव्या पाऊसखुणांच्या भेटी
विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी
जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी
लय आणि शब्द ... अप्रतिम !!
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 08/27/2009 - 15:36
नवीन
सुकलेल्या गजर्यामधल्या गंधाचा अत्तरफाया
रुसव्याचे फसवे नखरे, हसर्या अधरांच्या भेटी
तळव्यावरच्या मेंदीच्या नक्षीत रंगली प्रीती
सुकुमार कंठि गुंफियल्या रेशमी करांच्या भेटी
अफाट!!
अप्रतिम!! प्रत्येक कडवं सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments