कलादालन मंजिरी फडनिस यांच्या संपादित छायाचित्रावरील प्रतिक्रिया By ए. प्रशांत · Sun, 08/30/2009 - 15:35 ">Sun, 08/30/2009 - 15:35 Primary tabs बघा मी हे छायाचित्र संपादित केले आहे. आपल्याला ते कसे वाटले त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी! काही उनीवा असतील तर त्या सांगाव्या तसेच त्यावरील उपाय सुचवावे. Log in or register to post comments पर्नल नेने मराठे 08/30/2009 - 15:51 सुरेख ;;) चुचु Log in or register to post comments अवलिया 08/30/2009 - 16:02 गाल फारच गुलाबी झालेत बुवा ! काय केले नक्की ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. Log in or register to post comments दत्ता काळे 08/30/2009 - 16:23 काहीच उणीवा वाटत नाहीत. Log in or register to post comments ए. प्रशांत 08/30/2009 - 16:50 Log in or register to post comments निमीत्त मात्र 08/30/2009 - 16:53 खरं सागू? तुमचा प्रयत्न चांगला आहे पण ओरिजीनलच जास्त चांगले वाटते आहे. Log in or register to post comments सखाराम_गटणे™ 09/08/2009 - 09:48 +१ Log in or register to post comments विशाल कुलकर्णी 09/08/2009 - 09:52 सहमत ! आता ती मेकअपने मढवल्यासारखी वाटतेय. ब्राईटनेस वाढवल्याने फिचर्सचा शार्पनेस कमी झालाय. सॉरी पण मला तरी मुळ चित्रच जास्त आवडले. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" Log in or register to post comments विसोबा खेचर 08/30/2009 - 16:55 छान.. आपला, (मंजिरीवर जीव असलेला) तात्या. Log in or register to post comments दशानन 08/30/2009 - 17:06 छान प्रयोग ! **** (मंजिरीवर जीव असलेला) तात्या. तात्याचे जीव किती आहेत रे ह्या जगात ;) Log in or register to post comments पर्नल नेने मराठे 09/08/2009 - 11:32 =)) चुचु Log in or register to post comments महेश काळे 09/08/2009 - 09:29 सुरेख .. महेश .. Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 09/08/2009 - 10:52 ओरिजिनल छायाचित्र चांगले आहे. संपादित छायाचित्रात कृत्रिमपणा डोकावतोय. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका. Log in or register to post comments सुहास 09/08/2009 - 11:00 हिचे नाव मंजिरी की मंजरी (Manjari)? मी हे Manjari नेहमी मांजरी फडणीस असेच वाचतो. कुणीतरी मार्जोरी या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले असे मला वाटते..! :-) गूगलताना सुध्दा Manjari चे निकाल जास्त मिळतात..! --सुहास Log in or register to post comments सुहास 09/08/2009 - 11:00 हिचे नाव मंजिरी की मंजरी (Manjari)? मी हे Manjari नेहमी मांजरी फडणीस असेच वाचतो. कुणीतरी मार्जोरी या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले असे मला वाटते..! :-) गूगलताना सुध्दा Manjari चे निकाल जास्त मिळतात..! --सुहास Log in or register to post comments दिपक 09/08/2009 - 11:54 तुम्ही केलेली मेहनत दिसत आहे पण कुठला फोटु आवडला असे कुणी विचारले तर मत मूळ छायाचित्राकडे जाते. :) Log in or register to post comments पाषाणभेद 09/08/2009 - 20:58 दिपकजी तुम्ही पण एखादे ओरीजनल छायाचित्र टाकाना, तुमची चॉईस पण छान असते. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या Log in or register to post comments विमुक्त 09/08/2009 - 12:01 कोण ही मंजिरी?... जी कोणी आहे, ती आहे तशीच बरी दिसतीय... तुम्ही तीला इतका गुलाबी का केलय? Log in or register to post comments
अवलिया 08/30/2009 - 16:02 गाल फारच गुलाबी झालेत बुवा ! काय केले नक्की ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. Log in or register to post comments
निमीत्त मात्र 08/30/2009 - 16:53 खरं सागू? तुमचा प्रयत्न चांगला आहे पण ओरिजीनलच जास्त चांगले वाटते आहे. Log in or register to post comments
विशाल कुलकर्णी 09/08/2009 - 09:52 सहमत ! आता ती मेकअपने मढवल्यासारखी वाटतेय. ब्राईटनेस वाढवल्याने फिचर्सचा शार्पनेस कमी झालाय. सॉरी पण मला तरी मुळ चित्रच जास्त आवडले. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" Log in or register to post comments
विसोबा खेचर 08/30/2009 - 16:55 छान.. आपला, (मंजिरीवर जीव असलेला) तात्या. Log in or register to post comments
दशानन 08/30/2009 - 17:06 छान प्रयोग ! **** (मंजिरीवर जीव असलेला) तात्या. तात्याचे जीव किती आहेत रे ह्या जगात ;) Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर 09/08/2009 - 10:52 ओरिजिनल छायाचित्र चांगले आहे. संपादित छायाचित्रात कृत्रिमपणा डोकावतोय. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका. Log in or register to post comments
सुहास 09/08/2009 - 11:00 हिचे नाव मंजिरी की मंजरी (Manjari)? मी हे Manjari नेहमी मांजरी फडणीस असेच वाचतो. कुणीतरी मार्जोरी या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले असे मला वाटते..! :-) गूगलताना सुध्दा Manjari चे निकाल जास्त मिळतात..! --सुहास Log in or register to post comments
सुहास 09/08/2009 - 11:00 हिचे नाव मंजिरी की मंजरी (Manjari)? मी हे Manjari नेहमी मांजरी फडणीस असेच वाचतो. कुणीतरी मार्जोरी या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले असे मला वाटते..! :-) गूगलताना सुध्दा Manjari चे निकाल जास्त मिळतात..! --सुहास Log in or register to post comments
दिपक 09/08/2009 - 11:54 तुम्ही केलेली मेहनत दिसत आहे पण कुठला फोटु आवडला असे कुणी विचारले तर मत मूळ छायाचित्राकडे जाते. :) Log in or register to post comments
पाषाणभेद 09/08/2009 - 20:58 दिपकजी तुम्ही पण एखादे ओरीजनल छायाचित्र टाकाना, तुमची चॉईस पण छान असते. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या Log in or register to post comments
विमुक्त 09/08/2009 - 12:01 कोण ही मंजिरी?... जी कोणी आहे, ती आहे तशीच बरी दिसतीय... तुम्ही तीला इतका गुलाबी का केलय? Log in or register to post comments
सुरेख ;;)
चुचु
गाल फारच गुलाबी झालेत बुवा ! काय केले नक्की ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
काहीच उणीवा वाटत नाहीत.
खरं सागू? तुमचा प्रयत्न चांगला आहे पण ओरिजीनलच जास्त चांगले वाटते आहे.
+१
सहमत ! आता ती मेकअपने मढवल्यासारखी वाटतेय. ब्राईटनेस वाढवल्याने फिचर्सचा शार्पनेस कमी झालाय. सॉरी पण मला तरी मुळ चित्रच जास्त आवडले.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
छान..
आपला,
(मंजिरीवर जीव असलेला) तात्या.
छान प्रयोग !
****
(मंजिरीवर जीव असलेला) तात्या.
तात्याचे जीव किती आहेत रे ह्या जगात ;)
=))
चुचु
सुरेख
..
ओरिजिनल छायाचित्र चांगले आहे. संपादित छायाचित्रात कृत्रिमपणा डोकावतोय.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
हिचे नाव मंजिरी की मंजरी (Manjari)?
मी हे Manjari नेहमी मांजरी फडणीस असेच वाचतो. कुणीतरी मार्जोरी या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले असे मला वाटते..! :-)
गूगलताना सुध्दा Manjari चे निकाल जास्त मिळतात..!
--सुहास
हिचे नाव मंजिरी की मंजरी (Manjari)?
मी हे Manjari नेहमी मांजरी फडणीस असेच वाचतो. कुणीतरी मार्जोरी या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले असे मला वाटते..! :-)
गूगलताना सुध्दा Manjari चे निकाल जास्त मिळतात..!
--सुहास
तुम्ही केलेली मेहनत दिसत आहे पण कुठला फोटु आवडला असे कुणी विचारले तर मत मूळ छायाचित्राकडे जाते. :)
दिपकजी तुम्ही पण एखादे ओरीजनल छायाचित्र टाकाना, तुमची चॉईस पण छान असते.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
कोण ही मंजिरी?...
जी कोणी आहे, ती आहे तशीच बरी दिसतीय... तुम्ही तीला इतका गुलाबी का केलय?