Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अश्रू

श — शरदिनी, Mon, 08/31/2009 - 18:15

प्रतिक्रिया द्या
3838 वाचन

💬 प्रतिसाद (11)
न
नितिन थत्ते Mon, 08/31/2009 - 18:22 नवीन
मला मूळ कविता सावनकुमार टाक यांची असावी असे वाटले होते. (आठवा: शायद मेरी शादीका खयाल...) :) ह. घ्या. असो. जोक्स अपार्ट; कविता छान आहे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Tue, 09/01/2009 - 14:23 नवीन
मूळ परदेशी आहे असं कुठेही वाटलं नाही एवढं सही जमलंय! (बघा नां...'शायद मेरी शादी का खयाल' च आठवलं. तसं म्हटलं तर दु:खाला भाषा, देश, संस्कृती ह्यांची बंधनं असतात कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/31/2009 - 18:24 नवीन
शरदिनी, कविता आवडलीच. यावेळी समजेल अशी वाटली (अर्थात मला समजलेला अर्थ बरोबर आहे का हे माहित नाही). शेवटच्या कडव्या पर्यंत कळत नव्हते की कशाबद्दल आहे ही कविता. पण शेवटचे कडवे हलवून गेले. अनंत काळापासून मुलींचे मनोगत असावे असे वाटून गेले पटकन, शहारलो.... ग्रेट!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 09/01/2009 - 05:58 नवीन
शरदिनी ताईची कविता म्हणुन खु उत्साहाने वाचली कविता कळत आहे असे उगाचच वाटते... बिका तुम्हाला शेवटच्या कडव्या बद्दल काय वाटले ते सांगता का???रसग्रहण टाका ना. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 09/03/2009 - 16:11 नवीन
बिपिनच्या प्रतिक्रियेशी सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चतुरंग Tue, 09/01/2009 - 01:24 नवीन
सुंदर कविता. आधीच्या कडव्यांमधून लोकांच्या बडा घर पोकळ वासा ह्याचा उल्लेख येत असतानाच कविता नक्की कशा शेवटाकडे नेते आहे हे समजत नाही आणि एकदम शेवटच्या कडव्यातल्या कलाटणीने सुरी फिरली! एकीकडे समाजाचे मानसिक अपंगत्व आणी एकीकडे हिचे शारीरिक लुळेपण! दुखलं मनात. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 09/01/2009 - 06:08 नवीन
अरे बापरे शरदिनीतैंची कविता प्रथमच पटक्कन कळाली. मला वाटले की माझेच काहितरी चुकतय पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 09/01/2009 - 10:21 नवीन
कळली की नाही? हा पण एक प्रश्चन आहे. कविता आधारित असल्याने कळली असं म्हणणं हे शहाणपणाचंही लक्षण आहे!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 09/01/2009 - 13:39 नवीन
शेवटच्या कडव्यामुळे एकूण काव्यार्थाला उठाव आला.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/01/2009 - 13:43 नवीन
शरदिनी ताईची कविता म्हणजे अर्थातच वाचली.. कळाली नाही असं वाटतये... कुणी तरी रसग्रहण टाका राव...:-( बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 09/01/2009 - 19:00 नवीन
कविता आवडली. ऋषिकेश ------------------ रात्रीचे १० वाजून २७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "अजूनी चालतोच वाट...."
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा