तात्या अभ्यंकरानू.. आमचा एवढा आयकाच...
💬 प्रतिसाद
(17)
द
दिपाली पाटिल
Tue, 09/01/2009 - 09:25
नवीन
>>तुमच्या मिसळपावान तर मराठी बेब :O दुनयेत चमचमीत मेजवानी दिलेली हाच.. :D
दिपाली :)
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Tue, 09/01/2009 - 08:49
नवीन
>>तुमच्या मिसळपावान तर मराठी बेब दुनयेत चमचमीत मेजवानी दिलेली हाच..
तात्यांच्या खवतला स्वागताचा मजकुर बघितलास काय रे? :)
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Tue, 09/01/2009 - 08:57
नवीन
>>तुमच्या मिसळपावान तर मराठी बेब दुनयेत चमचमीत मेजवानी दिलेली हाच..
तुमचं नांव विजय मल्ल्या.....आय मीन वि_जय मालवणकर आहे काय हो :?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 09/01/2009 - 08:52
नवीन
चांगला लेख, चांगले प्रतिसाद, चांगला काथ्याकुट.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
न
नम्रता राणे
Tue, 09/01/2009 - 08:56
नवीन
Typing error.. असतली
नको त्या विषयावर काथ्या़कूट नको..
तात्यानू जमला तर बघाच.. वडे-सागोती सुरु कराच..
- Log in or register to post comments
द
दिपक
Tue, 09/01/2009 - 09:02
नवीन
नावात काय असता रे.. हयसरच येऊन खा मरे वडे आनी सागुती.. :)
- Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे
Tue, 09/01/2009 - 10:04
नवीन
रामराम मंडली,
म्या काय म्हनताय, जल्ला मराठी अन् मालवणी काय वायलं हायत काय?
आम्ही चिपलूनचो, पन् सकाली हाटलात गेल्यावर मिसल-पाव हाणतो, दुपारला झुनका-भाकर अन् संद्याकालला पापलेट चा रस्साच भुरकतो ब्वा!
मिसल-पाव काय अन् वडे-सागोती काय.. मराठी मातीचा स्वाद आला म्हंजी झालं, काय?
एक सांगतो, भावकीत पयल नाव वेगलं असलं, तरी आडनावं सारखीच असत्यात!
येवा कोकण आपलाच असा!
-
कोकणी फणस
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 09/01/2009 - 12:41
नवीन
>>एक सांगतो, भावकीत पयल नाव वेगलं असलं, तरी आडनावं सारखीच असत्यात!
काय बोल्लास भावा! तोडलंस रे तोडलंस!!
वि_जयभाव तुमचो वडे सागोती तयार झाला त आमका सांग हां, आमीपण येऊक होया. माका मालवनी आवडतां
(बाझवला! कोकणी, मालवणी,कारवारी सगळ्यांची पार खिचडी करुन टाकली राव मी!! माप करा, माका मालवणी/कोकणी धड येत नसां रे!)
- घाटी धमाल!
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Tue, 09/01/2009 - 10:20
नवीन
सागोती काय असते?
चुचु
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 09/02/2009 - 03:03
नवीन
सागोती काय असते?
सागोतीचे मूळ इथे वाचा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद
Tue, 09/01/2009 - 10:27
नवीन
सागोती काय असते?
तु कोब्रा आहेस ना?....मग तुला काही उपयोगाची नसते :-)
(कॄपया ह.घेणे..)
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Wed, 09/02/2009 - 07:47
नवीन
chicken or lamb :o
:S ह्म्म मला उप्योग नाही
चुचु
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 09/01/2009 - 13:05
नवीन
एय मुलांनो समजेल असे बोला रे... !
म्हराठीत सांगा रे कुणीतरी ह्ये काय बडबडुन राहिलेत पोट्टे !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 09/01/2009 - 13:10
नवीन
अय नानाहोऽऽ कशाले इतका गिल्ला मचवून र्हायले बे?
ते वि_जयभौंना नवी साईट काडायले मदत लागते ना... तुमाले काई येत असलं तं देऊन द्या ना बे!
मदतीच्या नावाले चुना आन कशाले फजुल फुका करुन र्हायले तुमी?
काय ड्रुपल गिपलची मदत देऊन द्या त्यांले :)
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Tue, 09/01/2009 - 13:23
नवीन
काय रे मुलांनो, काय गोंधळ चालु आहे?
- Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे
Tue, 09/01/2009 - 18:49
नवीन
>>काय रे मुलांनो, काय गोंधळ चालु आहे?
>>
शाला चालू न्हाय झालीय अजून.. तात्या मास्तुर आलं की आम्ही सम्दी प्वारं गुमान बसताव बघा..
-
कोकणी फणस
- Log in or register to post comments
ब
बाकरवडी
Tue, 09/01/2009 - 18:53
नवीन
#:S #:S #:S #:S #:S #:S #:S #:S #:S
:B :B :B बाकरवडी :B :B :B
- Log in or register to post comments