Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन इंद्रधनू

क — क्रान्ति, Tue, 09/01/2009 - 19:11

प्रतिक्रिया द्या
4557 वाचन

💬 प्रतिसाद (22)
प
प्राजु Tue, 09/01/2009 - 19:25 नवीन
दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे सुरेख!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दिपक Wed, 09/02/2009 - 06:37 नवीन
सुरेख कविता...! तुमच्या सर्व कविता छान असतात क्रांतीताई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/01/2009 - 19:48 नवीन
कविता आवडली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 09/01/2009 - 20:20 नवीन
कविता आवडली ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
द
दशानन Wed, 09/02/2009 - 05:50 नवीन
सुंदर कविता, आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मदनबाण Wed, 09/02/2009 - 09:10 नवीन
हेच म्हणतो... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अनिल हटेला Fri, 09/04/2009 - 12:53 नवीन
अगदी अगदी....सुरेख.... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विशाल कुलकर्णी Wed, 09/02/2009 - 05:56 नवीन
वा... क्रांतीतै, लै झ्याक ! लै आवाडली ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Wed, 09/02/2009 - 06:27 नवीन
मस्त कविता. खुप आवडली!
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 09/02/2009 - 07:09 नवीन
फारच छान
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 09/02/2009 - 07:36 नवीन
कविता फार आवडली. विशेषत : मेघांतून झरणारी वेड्या यक्षाची कहाणी . . .हि कल्पना / शब्दरचना अप्रतिम.
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 09/02/2009 - 07:51 नवीन
कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे अतिशय सुंदर.... दिपाली :)
  • Log in or register to post comments
S
sneharani Wed, 09/02/2009 - 08:51 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 09/02/2009 - 09:35 नवीन
कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे खूप छान.....मस्त झालीय कविता...
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 09/02/2009 - 14:08 नवीन
सुंदर ..!! कविता आवडली .
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 09/03/2009 - 16:07 नवीन
गोड कविता ! आवडली...
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 09/04/2009 - 16:02 नवीन
अप्रतिम कविता!! खुप आवडली. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 09/04/2009 - 20:39 नवीन
सुंदर कविता / गीत! ध्रुवपद विशेष! देवकाका, एक झक्कास चाल येऊ देत!! ;) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 09/05/2009 - 12:13 नवीन
कविता खुप छान आहे..
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 09/06/2009 - 13:28 नवीन
कविता
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/06/2009 - 13:30 नवीन
दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे सुंदर...!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sun, 09/06/2009 - 16:22 नवीन
तुझ्यासारखीच गोड कविता :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा