Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

The Anatomy of Hope

य
युयुत्सु
गुरुवार, 09/03/2009 - 05:35
🗣 55 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10982 वाचन

💬 प्रतिसाद (55)
य
युयुत्सु Sat, 09/05/2009 - 12:25 नवीन
देवाशप्पथ खरं सांगतो. हे पुस्तक मला पूर्ण वाचवले नाही (त्याची कारणे वेगळी आहेत आणि मी त्या बद्द्ल इथे बोलू इच्छित नाही). डॉ. ग्रुपमान हा Oncologist म्हणजे कॅन्सरतज्ञ आहे. त्यामूळे पुस्तकातली सर्व उदा कॅन्सरग्रस्तांची आहेत. त्याला एक अपवाद डॉ. ग्रुपमानचा स्वतःचा - त्याला ruptured lumbar disc चा त्रास झाला. तो लिहितो - Personal experience opened my mind. For some nineteen years after failed spine surgery, I lived in a labyrinth of relapsing pain and debility. Then through a series of chance circumstances I found an exit. I felt I had been given back my life. I recognized that only hope could have made my recovery possible. ... As a scientist I distrusted my own experience and set out on personal journey to discover whether energizing feeling of hope can in fact contribute to recovery. I found that there is an authentic biology of hope. पुढे एके ठिकाणी तो म्हणतो - I had learnt from George that every patient has right to hope, despite long odds, and it was my role to help nurture that hope. मी डॉक्टर नसल्याने एवढेच भाष्य आपल्या प्रश्नावर करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारंबीचा भापू
य
युयुत्सु Fri, 09/04/2009 - 08:57 नवीन
आत्मविश्वास / सकारात्मक दृष्टिकोन हा व्यक्तीचा मूळ स्वभाव हा भोवतालची परिस्थिती या दोन्हीवर अवलंबून आहे. गीते मधला पुढील श्लोक आपल्याला ठाऊक असेलच... अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधं| विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पंचमम् ||
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 09/05/2009 - 14:40 नवीन
शास्त्र कशाला म्हणतात? जी गोष्ट स्थलकाल निरपेक्षपणे वारंवार वर्तवता येते त्याला... ज्योतिष या निकषावर कोठेही बसत नाही. मुळात ज्योतीषशास्त्राला नैसर्गीक शास्त्रांचा आधार नाही. स्वत:च मांडलेल्या गृहीतकांवर स्वत:च निष्कर्ष चघळत बसणे याला मी तरी शास्त्र मानत नाही. Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 09/05/2009 - 15:01 नवीन
ज्योतिषाला शास्त्र म्हटले नाही म्हणून माझे काहीही बिघडत नाही आणि ज्योतिषाची उपयुक्तता पण कमी होत नाही. तो मूळ लेखाचा विषय पण नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/07/2009 - 12:03 नवीन
मिपावरचया सर्वात जास्त तारांकीत( चांदण्यांकीत) धाग्यांपैकी हा एक आहे हे नि:संशय. या धाग्यात मूळ विषयापेक्षा इतर;असे संदर्भीत नसलेले बरेच अवांतर प्रतिसाद आहेत सबब या धाग्याला अवांतरश्री असे जाहीर करावे. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा