Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाडी अनुभव -स्फुट

प
प्रकाश घाटपांडे
Fri, 09/04/2009 - 09:30
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4919 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मदनबाण Fri, 09/04/2009 - 10:20 नवीन
ह्म्म... हे नाडी प्रकरण वाचुन वाचुन... आता टाळक्यात भलत्याच नाड्या आल्या.... http://www.tantra-kundalini.com/nadis.htm बाकी चालु ध्या... ;) (कोणाची नाडी कोणाच्या हातात !!! :?) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 09/04/2009 - 22:29 नवीन
नाडी पहाणारे फक्त भुतकाळच सांगतात की भविष्य पण वर्तवतात. जर भविष्य वर्तवत असतील तर ते पडताळुन पहाण्या साठी, मुन्नाभाईच्या सर्किटचा उपाय अवलंबुन पहावा. ;)
  • Log in or register to post comments
अ
अमित बेधुन्द म… Sat, 09/05/2009 - 07:33 नवीन
तुच आहेस तुझ्य जिवनाचा शिल्पकार
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 10/12/2009 - 11:37 नवीन
प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा हे पुस्तक आपल्याला स्क्रिब्ड मधे टाकलेले आहे.ओंकार पाटील यांचा लेख वाचा. आता नाडीवर चर्चेचे अजीर्ण झाले आहे. त्यामुळे चर्चा अपेक्षीत नाही अवांतर- कुणी तरी तिकड कुजबुतय कि काढलच खाजवुन बाहेर; जाउ दे भास आहे वाटतं
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/12/2009 - 11:42 नवीन
कुजबुज कशाला? जाहिर बोलतो की. पकाकाका (हे पकाक पकाक पकाक असे वाचु नये [वाचुन ये नाही] ) तुम्हाला काय दिवाळीची सुटी कशी घालवायची ही चिंता पडली का? उगा आपलं परत काडी कुडी नाडी साडी फाडा फाडी सुरु केली ? तुम्ही माझ्यासारखेच डांबरट आहात हे नक्की ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
विनायक प्रभू Mon, 10/12/2009 - 11:50 नवीन
आपले भविष्य आपल्या हातात(अगदी नाडीसकट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सखाराम_गटणे™ Mon, 10/12/2009 - 11:53 नवीन
+१ ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
फ
फ्रॅक्चर बंड्या Mon, 10/12/2009 - 12:10 नवीन
आज सकाळी सकाळ मध्ये वाचले की पुण्यातील जोशी नामक ज्योतिषाने अ.नि. स. चे आव्हान स्विकारले... अ.नि.स चे आव्हान असे होते की महाराष्ट्रात कुठले उमेदवार निवडुन येतिल ते सांगायचे बरोबर सांगितले तर २१ (?) लाखाचे बक्षीस...
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 10/12/2009 - 12:17 नवीन
ही बातमी नगरची आहे. आव्हान स्वीकारल कि हमखास प्रसिद्धी! ( अन दिल कि सुद्धा) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या
N
Nile Mon, 10/12/2009 - 12:21 नवीन
लई भारी, निकाला बद्द्ल उत्सुकता असेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा