Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आकाशवाणी

स — सुबक ठेंगणी, Sat, 09/05/2009 - 05:18

प्रतिक्रिया द्या
3481 वाचन

💬 प्रतिसाद (17)
द
दशानन Sat, 09/05/2009 - 05:21 नवीन
सांगायला अतिशय दु:ख होतंय पण सांगतो... तुमच्या देवातच आता काही राम राहिलेला नाही... वाह ! सुंदर... आवडली !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/05/2009 - 05:46 नवीन
सांगायला अतिशय दु:ख होतंय पण सांगतो... तुमच्या देवातच आता काही राम राहिलेला नाही... ह्म्म... आसोसान सुप्त हालचाली करायला लागलेला दिसतोय !!! बाकी राम या शब्दात बरीच पॉवर हाय... ह्या सुंदर भजनाचा आनंद घ्या... सकाळचे ९:१५ झालेत... ;) (जय श्रीराम) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sun, 09/06/2009 - 18:08 नवीन
ह्म्म... आसोसान सुप्त हालचाली करायला लागलेला दिसतोय !!! हे अगदी खरं वाटत आहे... ठेंगणे अगदी भारी कविता केली आहेस... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
श्रावण मोडक Sat, 09/05/2009 - 05:49 नवीन
छ्या... तरीही तो 'आहे'च. त्याशिवाय बोलला का? गंभीर रचना आहे हे खरं.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Sat, 09/05/2009 - 06:36 नवीन
लिहिली तेव्हा होता वाटतं "तो" आता GOD KNOWS!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्रमोद देव Sat, 09/05/2009 - 06:07 नवीन
:) विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 09/05/2009 - 06:33 नवीन
गंभीर रचना ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Sat, 09/05/2009 - 07:45 नवीन
आयला! आता तू कवितापण करतेस? छान. कविता छान जमली आहे. विडंबन आहे हे इथे कळलं. त्यामुळे ओरिजिनल कविता वाचून सावकाश प्रतिक्रिया देईनच पुन्हा. बाकी,
सांगायला अतिशय दु:ख होतंय पण सांगतो... तुमच्या देवातच आता काही राम राहिलेला नाही...
हे सही आहे. बाय द वे, दु:खी नको होऊस इतकी. देवात राम नसेलही राहिला. पण इथे एका 'देवा'त राम आहे ;) हे या कवितेला 'चाल' लागल्यावर कळेल. /:) देवकाका, वाचताय नं मी काय म्हणतोय? लावा की म पटापट चाल या कवितेला.. B) आपला, (आगलाव्या) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 09/06/2009 - 05:53 नवीन
लोक बहिष्कार घालतील ह्या कवितेवर. ;) तिच्या ’चाली’नेच चाललेय कविता तेच बरं आहे. :) हल्ली श्रोत्यांबरोबर कवि/कवयित्रींनीही माझ्या चालींचा धसका घेतलाय. :D विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर
प
प्रशांत उदय मनोहर Sun, 09/06/2009 - 06:37 नवीन
लोक बहिष्कार घालतील ह्या कवितेवर. Wink तिच्या ’चाली’नेच चाललेय कविता तेच बरं आहे. Smile हल्ली श्रोत्यांबरोबर कवि/कवयित्रींनीही माझ्या चालींचा धसका घेतलाय.
असं कसं देवकाका? मग काय अर्थ आहे तुमच्या 'चाल'अस्त्राला? अहो, तुमच्या 'चाल'अस्त्राचा धसका घेतलाय म्हणून तर 'देव'प्रुफ़ कविता करण्यातली आव्हानात्मक बाब एंजॉय करतात सगळे. उगाच "घेनं न् देनं, फुक्कटचं कंदील लावनं" होईल नाहीतर. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
द
दशानन Mon, 09/07/2009 - 06:00 नवीन
देव आजोबा, चाल अस्त्राचा वापर करा , कविता लय मध्ये कशी वाटते हे पण पाहता येईल ना आम्हाला पण व कवयत्री (सुठेंला) ला पण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
अ
अजुन कच्चाच आहे Sat, 09/05/2009 - 12:49 नवीन
खरच सुंदर..... असलाच देव तर त्याच्या मनात अगदी हेच असेल. अवांतरः 'एक खराखुरा नास्तिक......" आठवली. ................. अजून कच्चाच आहे. (पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 09/06/2009 - 05:57 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 09/06/2009 - 12:53 नवीन
आवडली कविता. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
विनायक प्रभू Sun, 09/06/2009 - 13:22 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
पारंबीचा भापू Sun, 09/06/2009 - 07:35 नवीन
काय पन कल्ले न्हाय!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 09/07/2009 - 15:44 नवीन
पृथ्वीच्या कारभाराचे दोर तर माझ्या हातातून कधीच पार निसटून गेले आहेत... मरून जावं म्हटलं तर मरताही येत नाही हो मला... सही आहे कविता. आवडली. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा