Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी बदलणार नाही

अ — अमृतांजन, Sun, 09/06/2009 - 11:40

प्रतिक्रिया द्या
2354 वाचन

💬 प्रतिसाद (13)
म
मराठमोळा Sun, 09/06/2009 - 12:29 नवीन
>>आयुष्यात पहिल्यांदाच काव्य प्रसवले आहे. सांभाळून घ्या टेंशन घेऊ नका.. मिपाकर संभाळून घेतील.. >>अशा काव्याचा रस कोणता? काव्यप्रसव रस.. ;) असो, पुलेशु.. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 09/06/2009 - 12:32 नवीन
ट्रॅफिक जाम होऊन लोकांचा वेळ पैसा आणि पेट्रोल वाया गेले तरी पण मी बदलणार नाही :D चुचु
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 09/06/2009 - 13:24 नवीन
क्या बात है
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/06/2009 - 14:07 नवीन
अरे वा ! विज्ञानामुळे मी बदलणार नाही असा ठामपणा आलाच तर तुमच्यात !! गुड !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Sun, 09/06/2009 - 15:06 नवीन
मॅन, तुमचा मलिंगा यॉर्कर कळलाच नाही!- "अरे वा ! विज्ञानामुळे मी बदलणार नाही असा ठामपणा आलाच तर तुमच्यात"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sun, 09/06/2009 - 15:35 नवीन
:) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
अ
अमृतांजन Sun, 09/06/2009 - 15:31 नवीन
हे भारतात केव्हा पहायला मिळेल?- शेतकर्यांना हवामानाचा रोजचा अंदाज http://www.agriculture.com/ http://www.farmersalmanac.com/weather/USA-Northeastern-weather http://www.agriculture.com/ag/story.jhtml?storyid=/templatedata/ag/story/data/1251126705109.xml तंत्रज्ञान शिक्षणसंस्थेतून असे शिक्षण मिळेल का?- http://www.cleanriverproject.com/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/06/2009 - 15:34 नवीन
http://www.imd.gov.in/ http://www.imdagrimet.org/ बाकी शिक्षण वगैरेचे काही सांगता येणार नाही --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
अ
अमृतांजन Sun, 09/06/2009 - 15:45 नवीन
दुवे पाहिले. आवडले; शासनाचे प्रयत्न चांगले आहेत. तरीही युयुत्सु ह्यांच्या लेखातील " "विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही"." ह्या वाक्याने अस्वस्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sun, 09/06/2009 - 19:02 नवीन
विज्ञानाचा अवलंब करुन स्वस्थता मिळावी, नाही मिळाल्यास देवाचे नाव घ्या ! कशाने फरक पडतो ते कळवा. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
द
दशानन Mon, 09/07/2009 - 05:36 नवीन
छान कविता... आवडली.. ! आशय खुप मोठा आहे.. !
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 09/07/2009 - 10:47 नवीन
कितीही दामटली तरी ५ मिनिटांचीही बचत होत नाही माहिती आहे पुढच्याच सिग्नलला तुमची भेट होणार तरी पण मी बदलणार नाही Mastach.!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Mon, 09/07/2009 - 10:54 नवीन
चांगली लिहीली आहे कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा