Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समिधा

क — क्रान्ति, Mon, 09/07/2009 - 15:53

प्रतिक्रिया द्या
3272 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ध
धनंजय Mon, 09/07/2009 - 20:23 नवीन
चित्रपट गीत म्हणूनही मस्त. ही कविता वाचताना शेजारच्याच "समृद्ध करणारे असे काही" सदरातले "येणार नाथ आता" हे गाणे ऐकतो आहे. अशाच एखाद्या चित्रपटातल्या शांत-उदात्त नायिकेच्या दिनक्रमाचे चित्रण होताना वरिल कविता स्वरबद्ध होऊन गायली जात आहे, असे चित्र डोळ्यांपुढे आले.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/07/2009 - 20:34 नवीन
असेच काहीसे वाटले. कुठेही जा, तुझ्यासाठीच माझा जीव घुटमळतो निरपेक्ष प्रेमाची परमावधी. अवांतर: ही कविता वाचताना 'दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले' वगैरे आठवले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ऋ
ऋषिकेश Tue, 09/08/2009 - 06:47 नवीन
समिधा हा शब्दच मला फार आवडतो.त्यागापेक्षा वेगळे असे आत्मसर्पण त्या शब्दात भरले आहे. आणि त्या शब्दाचा चपखल वापर करून कविता अधिकच खुलली आहे असे वाटते ऋषिकेश ------------------ सकाळचे १० वाजून १४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "माझी न राहिले मी...."
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 09/08/2009 - 12:17 नवीन
>>समिधा हा शब्दच मला फार आवडतो. त्यागापेक्षा वेगळे असे आत्मसर्पण त्या शब्दात भरले आहे. असेच म्हणते. सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
व
विमुक्त Tue, 09/08/2009 - 08:37 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Tue, 09/08/2009 - 10:24 नवीन
खुप सुरेख कविता.... एकेक ओळ सुंदर आहे क्रांती ताई.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/08/2009 - 12:07 नवीन
नेहेमीप्रमाणे सुरेख कविता!!! आवडली.... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/08/2009 - 16:34 नवीन
सुरेख!! निखळ समर्पणाची भावना आहे. खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अन्वय Tue, 09/08/2009 - 16:54 नवीन
क्रांती, छानच झालीय कविता तुमची "करून झाले' ही गझलही खूप भावली
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/08/2009 - 17:19 नवीन
समर्पणाचा भाव व्यक्त करणारी अतिशय सुंदर कविता! वा वा जियो!! :) (यज्ञेश्वर)चतुरंग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा