Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'नव'कविता

ऋ — ऋषिकेश, Mon, 09/07/2009 - 21:47

प्रतिक्रिया द्या
3979 वाचन

💬 प्रतिसाद (21)
ध
धनंजय Mon, 09/07/2009 - 22:34 नवीन
अगदी झोकदार आणि आशादायक कविता. मस्त!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 09/08/2009 - 06:18 नवीन
हेच बोल्तो --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/08/2009 - 08:37 नवीन
+२ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
N
Nile Tue, 09/08/2009 - 07:17 नवीन
वा! छान आहे कविता, आवडली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्राजु Mon, 09/07/2009 - 23:09 नवीन
के व ळ अ प्र ति म!!! शरद नको अन ग्रीष्म नको हो, वसंत तो झालाच जुना नव्या ऋतुची नवी पालवी, त्यावर अपुल्या पाऊलखूणा खासच!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/10/2009 - 21:05 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पाषाणभेद Mon, 09/07/2009 - 23:19 नवीन
नकोत राष्ट्रवादी, नको काँग्रेस, नकोच भाजपा, कघिच नको बहूजन जुन्या वळणाची; जुने पक्ष सोडूनी हे सर्व, साथ धरूया आता महाराष्ट्र नवनिर्माणाची कवितेतले 'नव' हे शब्द जरा काही माझ्यासारखा अवांतर विचार न करता वाचा. कविता अगदी नविन आशय असलेली दिसेल. माझी वर्णी जर शालेय पाठ्यपुस्तक मंडळावर लागली तर ही कविता नक्की अभ्यासक्रमात लावेन. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 09/08/2009 - 05:52 नवीन
फारच छान
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 09/08/2009 - 06:25 नवीन
क्लास! मस्त लिहिलेस ऋषीकेशा.. खूप आशादायक. असेच लिहित रहा रे! :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 09/08/2009 - 07:14 नवीन
फार आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/08/2009 - 07:14 नवीन
छान... :) मदनबाण..... लडाख सीमेवर चीनची घुसखोरी http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=5969:2009-09-06-16-47-37&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Tue, 09/08/2009 - 08:34 नवीन
भारी एकदम... साधी, सरळ आणि प्रभावि... वाचताना एकदम छान वाटलं...
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 09/09/2009 - 05:34 नवीन
छान जमली आहे कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विमुक्त
क
क्रान्ति Wed, 09/09/2009 - 05:21 नवीन
अपुले असतील प्रश्न नवे, उत्तरे नवी, अन चुका नव्या नव-वाटेचे नवीन फाटे, धेय्यं नवी अन दिशा नव्या वळूनी बघता पाठीमागे, आठवणींचा गोफ दिसे किती भासले सुंदर तरीही, गोफ नसे ते जाल असे छान! सुरेख कविता. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 09/09/2009 - 19:14 नवीन
येथे तसेच खरडी-व्यनींतून प्रतिसाद देणार्‍या सार्‍यांचे आभार (आभारी)ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/10/2009 - 16:21 नवीन
वा !! छान कविता.. गोफ-जाल मस्त :)
नव-वाटेचे नवीन फाटे, धेय्यं नवी अन दिशा नव्या
धेय्यं ?... ध्येय असा शब्द आहे ना? त्याचे अनेकवचन ध्येय असेच राहत असावे ध्येये/ध्येयं असे होत नसावे असा अंदाज. -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 09/10/2009 - 17:37 नवीन
कवितेत सुचनेप्रमाणे बदल केला आहे. लिखाळराव, आपले प्रतिक्रीया व सुचवणीबद्दल अनेक आभार ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
प्रशांत उदय मनोहर गुरुवार, 09/10/2009 - 20:30 नवीन
छान. आवडली. आपला, (काव्यप्रेमी) प्रशांत --------- विल पॉवर कमी झाली की विल्स पॉवर वाढते :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर गुरुवार, 09/10/2009 - 20:34 नवीन
"नव्या मनूचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी" हे शब्द असलेली कविता आठवली. त्यात "जुने फेकुनी नवीन घ्या" हा सूर होता (जुनं फेकण्याचा जास्त होता..) तुमची कविता जास्त सकारात्मक आहे. छान. आवडली. आपला, (काव्यप्रेमी) प्रशांत --------- विल पॉवर कमी झाली की विल्स पॉवर वाढते< /span> :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 09/10/2009 - 20:35 नवीन
छान (आणि समयोचित ;)) कविता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Fri, 09/11/2009 - 09:56 नवीन
छान कविता. हातामध्ये हात देऊनी, चल टाकू पाऊल पुढे नवपर्वाच्या सुरवातीला याहून शुभ ते काय घडे? आवडलं. लगे रहो. -अजिंक्य.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा