कलादालन

कोलाज

Primary tabs

हे मी केलेलं गणपतीचं कोलाज :) Image removed.
लिखाळ

वा छान आहे.
माध्यम काय आहे?( काच/कागद ...इत्यादी)
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

सुंदर कोलाज आहे , कागदाचं आहे की काचेचे तुकडे वापरुन केलंय??

दिपाली :)

टारझन

ठिक्ठाक

-व्ही

पाषाणभेद

मला वाटलं की कविताच आहे ही! :-)

मस्त कोलाज आहे. शाळेत असतांनाच हा प्रयोग केला होता. नंतर कधी केला नाही.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

राजू

कोलाज आवडले =D>

आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.

मदनबाण

सुंदर... :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

सोनम

छान आहे. :)
पण कोलाज काय आहे. :?

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

जयवी

मनापासून धन्यवाद मित्रांनो :)

हे कागदाचेच तुकडे आहेत.

सोनम कागदाचे किंवा कशाचेही छोटे छोटे तुकडे एकत्र जोडून एखादी कलाकृती केली तर त्याला कोलाज म्हणतात.