Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(सर्व काही आत आहे)

र — राघव, Tue, 09/08/2009 - 12:58

प्रतिक्रिया द्या
2947 वाचन

💬 प्रतिसाद (14)
श
श्रावण मोडक Tue, 09/08/2009 - 13:04 नवीन
तू? यू टू? विडंबन चांगले. तुझ्यातली ही तिरपी दृष्टी आत्ता दिसली. :)
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 09/08/2009 - 13:10 नवीन
धन्यु. (विडंबनाचा) प्रयत्न चालू असला म्हणजे झाले! ;) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
अ
अवलिया Tue, 09/08/2009 - 13:44 नवीन
अरेच्या तुम्ही पण ? :O वा ! =D> चालु द्या ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 09/08/2009 - 13:44 नवीन
अरेच्या तुम्ही पण ? :O वा ! =D> चालु द्या ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/08/2009 - 13:59 नवीन
असु देत आता काव्य हे भारी कितीही.. झोडण्याची खाज मम हृदयात आहे! अच्छा ये बात है... ;) पाहिले कित्येक मिपावर/मिपाकर पडीक! आनंद, नुसता येऊनी पडण्यात आहे! सॉल्लीईईईईट्ट्ट.... मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 09/08/2009 - 14:45 नवीन
भारी हो, राघव उर्फ आधीचे मुमुक्षू!
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Tue, 09/08/2009 - 15:23 नवीन
चांगले विडंबन. माझी कविता चांगली नसेल कदाचित, पण तुम्ही केलेलं हे विडंबन मात्र नक्कीच छान आहे. पाहिले कित्येक मिपावर/मिपाकर पडीक! आनंद, नुसता येऊनी पडण्यात आहे! हे सगळ्यात जास्त आवडले. - अजिंक्य.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 09/08/2009 - 15:55 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/08/2009 - 16:02 नवीन
सॉल्लिड!! साधर्म्य कसले शोधता कडव्यात आता, अर्थ सारा, नसलेल्या मुखड्यात आहे! हा टोला आवडला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 09/08/2009 - 16:26 नवीन
कल्पनेचे विश्व मज लावी ढुशी अन.. चाल दुडकी माझिया पायात आहे! वा! मस्त! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Tue, 09/08/2009 - 19:25 नवीन
तू (ठुसकुलीसुद्धा सोडतोस हे माहित नव्हतं) ;) विडंबनही करतोस हे आजच कळलं. लगे रहो... आपला, (आश्चर्यचकित) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 09/09/2009 - 05:28 नवीन
=)) लै भारी राव !
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 09/09/2009 - 07:15 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक आभार. अजिंक्य, विडंबन हलकेच घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Wed, 09/09/2009 - 09:38 नवीन
त्यात धन्यवाद कसले मानताय? माझी कविता काही फार जड नव्हती हो :)! त्यामुळे विडंबन 'हलकेच' घेणं 'सोपं' गेलं. (सुरुवातीला आश्चर्य जरूर वाटलं - कवितेला प्रतिसाद मिळण्याआधीच तिचं विडंबन होऊन त्यावरही प्रतिसाद आले तर दुसरं काय वाटणार!) बट यू डोण्ट वरी, माझ्या सारख्या नवकवींचा हाच नारा असतो - हलकी कविता, हलके विडंबन!! लगे रहो. अशीच विडंबने करावीत. माझ्या कवितांचीही. (त्या निमित्ताने माझ्याही कविता होतील की!) -अजिंक्य.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा