कलादालन Silly opposition by Republicans to Obama's speech to school children By सुधीर काळे · Wed, 09/09/2009 - 08:05 ">Wed, 09/09/2009 - 08:05 Primary tabs बघा हे व्यंगचित्र लई भारी आहे! रिपब्लिकन पक्षाच्या "टीकेसाठी टीका" नीतीवर मारलेला हा टोमणा आहे. सुधीर Log in or register to post comments अवलिया 09/09/2010 - 15:49 आपल्याला विंग्लिश काही कळत नाही पण काळे काकांनी म्हटले म्हणजे लै भारी असणारच. Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 09/09/2010 - 15:54 काळे काका, आता 'खरडफळ्यावरचे विषय धागा काढण्या येवढे महत्वाचे आहेत का?' ह्या विषयावरील विचारजंतांच्या चर्चेस तयार व्हा. Log in or register to post comments सुनील 09/09/2010 - 15:55 "टीकेसाठी टीका" ही नीती पाहण्यासाठी पार अमेरिकेपर्यंत जाण्याची गरज नाही. भारतातल्या भारतात अनेक उदाहरणे मिळतील! Log in or register to post comments मदनबाण 09/09/2010 - 16:00 Log in or register to post comments भारतीय 09/09/2010 - 16:08 आता फटाके फुटायला सुरूवात होईलच.... (आम्ही कानात बोटं घालणार यावेळेस..) Log in or register to post comments
अवलिया 09/09/2010 - 15:49 आपल्याला विंग्लिश काही कळत नाही पण काळे काकांनी म्हटले म्हणजे लै भारी असणारच. Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 09/09/2010 - 15:54 काळे काका, आता 'खरडफळ्यावरचे विषय धागा काढण्या येवढे महत्वाचे आहेत का?' ह्या विषयावरील विचारजंतांच्या चर्चेस तयार व्हा. Log in or register to post comments
सुनील 09/09/2010 - 15:55 "टीकेसाठी टीका" ही नीती पाहण्यासाठी पार अमेरिकेपर्यंत जाण्याची गरज नाही. भारतातल्या भारतात अनेक उदाहरणे मिळतील! Log in or register to post comments
भारतीय 09/09/2010 - 16:08 आता फटाके फुटायला सुरूवात होईलच.... (आम्ही कानात बोटं घालणार यावेळेस..) Log in or register to post comments
आपल्याला विंग्लिश काही कळत नाही पण काळे काकांनी म्हटले म्हणजे लै भारी असणारच.
काळे काका,
आता 'खरडफळ्यावरचे विषय धागा काढण्या येवढे महत्वाचे आहेत का?' ह्या विषयावरील विचारजंतांच्या चर्चेस तयार व्हा.
"टीकेसाठी टीका" ही नीती पाहण्यासाठी पार अमेरिकेपर्यंत जाण्याची गरज नाही. भारतातल्या भारतात अनेक उदाहरणे मिळतील!
आता फटाके फुटायला सुरूवात होईलच....
(आम्ही कानात बोटं घालणार यावेळेस..)