Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आणि पाय माझा घसरतो !

व — विशाल कुलकर्णी, Wed, 09/09/2009 - 07:06

प्रतिक्रिया द्या
2406 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/09/2009 - 07:17 नवीन
'पाय घसरतो' कि 'घसरलेला सावरतो'? मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 09/09/2009 - 07:23 नवीन
सुंदर 'मी माझा ' वाल्या गोखल्यांची आठवण आली -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 09/10/2009 - 13:52 नवीन
वाल्या गोखल्यांची आठवण आली ठ्यॉ.........वाल्या कोळ्या नन्तर वाल्या गोखल्या ;) पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
व
विशाल कुलकर्णी Wed, 09/09/2009 - 07:24 नवीन
पेठकरकाका, आजकालच्या सोकॉल्ड मॉडर्न युगात या सावरण्यालाच घसरणे म्हटले जाते. आज भ्रष्टाचार हा आचार आहे, अनीती ही नितीमान आहे. तेव्हा त्यातुन सावरणे हे आजच्या युगात घसरणेच ठरेल ना. ;-) म्हणुनच मी म्हणतो की हे जर घसरणे असेल तर ते मला सुखावणारेच आहे. मग रोज हजार वेळा घसरलो तरी चालेल. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/09/2009 - 07:30 नवीन
स्पष्टीकरण पटले नाही. पण असो. आज भ्रष्टाचार हा आचार आहे, अनीती ही नितीमान आहे. त्याचा स्वीकार करून 'घसरणे' आणि 'सावरणे' ह्या शब्दांचा पारंपारिक अर्थ आपण बदलू लागलो तर नव्या 'पिढीने नितिमत्ता सोडली' असा आरोप करायचा अधिकार मागच्या पिढीला उरत नाही. आणि एकूण सामाजिक नितिमत्तेच्या घसरणीत आपणही हातभार लावत आहोत असेच म्हणावे लागेल. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
अ
अजुन कच्चाच आहे Wed, 09/09/2009 - 08:19 नवीन
आज भ्रष्टाचार हा आचार आहे, अनीती ही नितीमान आहे खरे आहे. मी खोटे बिल देत नाही असे सांगीतले की पुढच्याचा चेहरा अगदी 'हा हंत हंत' टाइप होऊन जातो लगेच. ............... अजून कच्चाच आहे. (त्यामुळे सध्या आमचा भ्रष्टाचार विरोध 'न घेण्या पुरताच' आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Wed, 09/09/2009 - 07:52 नवीन
पेठकरकाका, अहो ही उपहासात्मक कविता आहे. फक्त शब्दांची उलटापालट आहे. या अशा परिस्थितीतही आपले संस्कार, आदर्शच अजुनही प्रभावी आहेत आणि आपण ते विसरलेले नाही आहोत, विसरु शकत नाही हेच ही कविता अधोरेखित करते. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
अ
अश्विनीका Wed, 09/09/2009 - 17:57 नवीन
छान आहे कविता. त्यातला उपहास आवडला. >>आणि पाय माझा घसरतो या ऐवजी 'आणि माझा पाय घसरतो ' हे मला लयीत वाटत आहे. - अश्विनी
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी गुरुवार, 09/10/2009 - 08:24 नवीन
उपहास आवडला.. पण तो उपहासच राहावा हीच सदिच्छा.. आपला हृषी !!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/10/2009 - 08:26 नवीन
(वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 09/10/2009 - 08:29 नवीन
मस्त रे! असाच घसरत रहा... झोपेला चांगले असते. ;)
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे गुरुवार, 09/10/2009 - 08:45 नवीन
छान कविता. एकदम मस्त!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा