पाककृती

बिटाच ऊतप्पा

Primary tabs

साहित्य:- उकडून किस्लेले बिट १ वाटी, आल्+लसुन्+मिर्चि पेस्ट १ चमचा, जाड रवा २ वाटी, मिट्ट चविपुरते,१ कान्न्दा गोल कापलेला, २१/२ वाटया पानि ॠति:- प्रथम उकद्लेले बिट किसुन घेने. किस्लेल्या बिटात जाड रवा आणी पानी घालाणॅ. नोन स्टीक तव्यावर उत्तप्पा घालाने. वरुन कन्द्यच्या चक्त्या लावने. बाजुने तेल सोड्ने. दोन्हि बाजुने खर्पुस भाजणॅ. या प्रामानाचे ५-६ उत्प्पे तयार होतात.लाल रन्गाचे उत्तपे लहान मुलाना फारच आवड्तात. झटपट होनारी अशी ही रेसीपी अतिशय खुशखुशीत लगते. http://3.bp.blogspot.com/_Qdf9UO44QhU/SdTu6W1bgXI/AAAAAAAAQLw/3soFXnf2aGA/s400/Uttappa.jpg
राधा१

माझा एकदम आवडता पदार्थ . या विकांताला करायलाच हवा...!!!
धन्स.....परत एकदा या पदार्थाची आठवण करुन दिल्याबद्दल...!!

सहज

पाकृ. केली पाहीजे.

धन्यु.

अवलिया

सोपी दिसतेय... करुन पहातो :)

-- अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सोनम

नाना तुमची पाककृती करुन झाल्यावर आम्हाला ही टेस्ट साठी बिटाच
ऊतप्पा पाठवा... :W :W :W
बर का.
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

रेवती

नविनच पाकृ आहे. तसाही उत्तप्पा मला अतिषय आवडतो. करून बघीन.
रेवती

चतुरंग

लवकरच करुखाऊन पहायला हवा! ;)

(आयतोबा)चतुरंग